ETV Bharat / state

पानसरे हत्या प्रकरण : आणखी चौघांवर चारशे पानांचे दोषारोपपत्र दाखल - कोल्हापूर

आतापर्यंत एकूण ८ आरोपींची चौकशी एसआयटीने केली आहे. अमित देगवेकर, अमोल काळे, वासुदेव सूर्यवंशी, आणि भारत कुरणे या चौघांविरोधात ४०० पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

संग्रहीत छायाचित्र
author img

By

Published : Feb 12, 2019, 3:02 PM IST

कोल्हापूर - कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी एसआयटीकडून ४ जणांवर पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण ८ आरोपींची चौकशी एसआयटीने केली आहे. अमित देगवेकर, अमोल काळे, वासुदेव सूर्यवंशी, आणि भारत कुरणे या चौघांविरोधात ४०० पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

कट रचणे, गुन्हा करण्यास प्रवृत्त, खून करने या कलमाखाली हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. भक्कम पुराव्यांसह ८५ साक्षीदारांचा अंतर्भाव यामध्ये करण्यात आला आहे.

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणी डॉ. विरेंद्र तावडे, गायकवाडच्या चौकशीतून सारंग अकोळकर, विनय पवार यांच्यासह अन्य चार संशयिताची नावे निष्पन्न झाली होती. त्यानुसार एसआयटीने अमोल काळेला १५ नोव्हेंबर २०१८, वासुदेव सुर्यवंशीला १ डिसेंबर २०१८, भरत कुरणेला १ डिसेंबर २०१८ आणि अमित देगवेकरला १५ जानेवारी २०१९ मध्ये अटक केली होती.

कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येसाठी मास्टरमाईंड डॉ. वीरेंद्र तावडे यांनी अमोल काळेसह चारही मारेकऱ्यांवर वेगवेगळी कामगिरी सोपवली होती. बाँबस्फोट घडविण्यासह बंदूक चालविण्याच्या प्रशिक्षणाचीही जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली होती. तर देगवेकरवर कॉम्रडे पानसरे यांचे निवासस्थान, बिंदूचौकातील कार्यालयाच्या रेकीची जबाबदारी सोपविण्यात आल्याचेही निष्पन्न झाले आहे, अशी माहिती विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी दिली आहे. या चौघांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. दोषारोपपत्र दाखल झालेल्या आरोपींची संख्या ८ वर गेली आहे.

undefined

Intro:जानकरांच्या बंगल्याजवळ कर्मचारी निवासाला आग

(व्हीज्वल wkt मोजोवर पाठवला आहे)
मुंबई, ता. 11 :

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानाच्या काही अंतरावर आणि पदुम मंत्री महादेव जानकर यांच्या बंगल्याला चिकटून असलेल्या एका कर्मचारी निवासाला आग लागल्याची घटना घडली.
रात्री 9 च्या सुमारास ज्ञानेश्वरी बंगल्याशेजारी व ए.जी. बेल मार्गावर असलेल्या या कर्मचारी निवासाला आग लागली होती. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या ही आग पाऊण तासाच्या आत विझवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. ही आग कशामुळे लागली हे अद्याप सांगण्यात आले नसले तरी शॉर्ट सर्किट झाले असावे असे सांगण्यात येते. या आगीत मधेच एक सिलेंडर स्फोट झाल्याने आजूबाजूच्या परिसरात काही वेळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
या आगीची पाहणी करण्यासाठी मंत्री वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन येऊन गेले तर बाजूच्या बंगल्यात राहणारे पदूममंत्री मात्र उशिरापर्यंत अजूनही फिरकले नसल्याचे सांगण्यात आले.Body:जानकरांच्या बंगल्याजवळ कर्मचारी निवासाला आगConclusion:जानकरांच्या बंगल्याजवळ कर्मचारी निवासाला आग
मुंबई, ता. 11 :

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानाच्या काही अंतरावर आणि पदुम मंत्री महादेव जानकर यांच्या बंगल्याला चिकटून असलेल्या एका कर्मचारी निवासाला आग लागल्याची घटना घडली.
रात्री 9 च्या सुमारास ज्ञानेश्वरी बंगल्याशेजारी व ए.जी. बेल मार्गावर असलेल्या या कर्मचारी निवासाला आग लागली होती. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या ही आग पाऊण तासाच्या आत विझवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. ही आग कशामुळे लागली हे अद्याप सांगण्यात आले नसले तरी शॉर्ट सर्किट झाले असावे असे सांगण्यात येते. या आगीत मधेच एक सिलेंडर स्फोट झाल्याने आजूबाजूच्या परिसरात काही वेळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
या आगीची पाहणी करण्यासाठी मंत्री वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन येऊन गेले तर बाजूच्या बंगल्यात राहणारे पदूममंत्री मात्र उशिरापर्यंत अजूनही फिरकले नसल्याचे सांगण्यात आले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.