ETV Bharat / state

शिवजयंतीनिमित्त पन्हाळागडावर 400 झाडे लावून अभिनेते सयाजी शिंदे यांनी केले 'हे' आवाहन..

author img

By

Published : Feb 12, 2021, 7:52 PM IST

Updated : Feb 12, 2021, 8:07 PM IST

पन्हाळागडावर 400 झाडे लावून शिवरायांची 391 वी जयंती प्रत्येकाने अशाच पद्धतीने शिवजयंती साजरी करावी असे सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी म्हंटले आहे. पुढच्या वर्षी याच लावलेल्या झाडांचा शिवजयंती सोबतच वाढदिवस सुद्धा करता यावा म्हणून ती झाडं जगवण्यासाठी सुद्धा प्रयत्न करा असेही ते म्हणाले.

sayaji-shinde-appeals-to-keep-400-trees-alive-on-panhalagad-on-the-occasion-of-shiva-jayanti
शिवजयंतीनिमित्त पन्हाळागडावर 400 झाडं लावून अभिनेते सयाजी शिंदे यांनी केले 'हे' आवाहन..

कोल्हापुर : 391 व्या शिवजयंती निमित्त राज्यातल्या प्रत्येक गड-किल्ल्यांवर 400 झाडे लावण्याचे सुप्रसिद्ध सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी आवाहन केले होते. येत्या 19 फेब्रुवारी रोजी शिवरायांची 391 वी जयंती होत आहे, आणि याच पार्श्वभूमीवर सयाजी शिंदे यांनी आज ऐतिहासिक पन्हाळागडावर 400 झाडं लावून प्रत्येकाने अशाच पद्धतीने शिवजयंती साजरी करावी असे म्हंटले आहे.

शिवजयंतीनिमित्त पन्हाळागडावर 400 झाडे लावून अभिनेते सयाजी शिंदे यांनी केले 'हे' आवाहन..

पुढच्या वर्षी याच लावलेल्या झाडांचा शिवजयंती सोबतच वाढदिवस सुद्धा करता यावा म्हणून ती झाडं जगवण्यासाठी सुद्धा प्रयत्न करा असेही त्यांनी म्हंटले आहे. आज सायंकाळी पन्हाळा गडावरील छत्रपती शिवाजी मंदिरसह विविध परिसरात झाडं लावण्यात आली. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Last Updated : Feb 12, 2021, 8:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.