ETV Bharat / state

दक्षिणचा एकच आवाज 'ऋतुराज'; पुतण्यासाठी सतेज पाटील झाले गायक

लोकसभेच्या निवडणुकीत 'मुन्ना नाही पुन्हा' आणि 'आपलं ठरलंय' ही दोन्ही गाणी सर्वांनी ऐकली. लोकसभेच्या निवडणुकीवेळी अनेकांच्या मोबाईलची रिंगटोनसुद्धा ही गाणी ऐकायला मिळाली. त्याचप्रमाणे विधानसभेच्या या निवडणुकीसाठी स्वतः सतेज पाटील यांनी एक रॅप साँग रेकॉर्ड केले आहे.

author img

By

Published : Oct 13, 2019, 2:21 AM IST

गाण्याचे रेकॉर्डिंग करताना सतेज पाटील

कोल्हापूर - रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये एंट्री करून गाणे गाताना आपण आजपर्यंत अनेक गायकांबरोबरच अभिनेत्यांना सुद्धा पाहिले आहे. मात्र, कोणत्या राजकारण्याला गाणे गाताना आपण कधी पाहिले आणि ऐकले नसेल. मात्र, कोल्हापुरातील काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आता याला अपवाद ठरले आहेत.

स्वतः सतेज पाटील यांनी एक रॅप साँग रेकॉर्ड केले

लोकसभेच्या निवडणुकीत 'मुन्ना नाही पुन्हा' आणि 'आपलं ठरलंय' ही दोन्ही गाणी सर्वांनी ऐकली. लोकसभेच्या निवडणुकीवेळी अनेकांच्या मोबाईलची रिंगटोनसुद्धा ही गाणी ऐकायला मिळाली. त्याचप्रमाणे विधानसभेच्या या निवडणुकीत स्वतः सतेज पाटील यांनी एक रॅप साँग रेकॉर्ड केले आहे.
सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील हे यावेळी भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यानिमित्ताने सतेज पाटील यांनी गायलेले रॅप साँग आता सगळीकडे व्हायरल होत आहे. महाराष्ट्रातल्या लक्षवेधी लढतींमध्ये कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ सर्वाधिक लक्षवेधी ठरत आहे.

हेही वाचा - भाजप सत्तेत येण्यास राष्ट्रवादीचा चोंबडेपणा कारणीभूत; 'सामना'तून शरद पवारांवर खरमरीत टीका

मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसा येथील प्रचाराचा रंग आता बदलत चालला आहे. लोकसभेला 'आपलं ठरलंय' ही टॅगलाईन जशी प्रसिद्ध झाली त्याचा दुसरा पार्ट म्हणून 'आपलं ठरलंय आता फक्त दक्षिण उरलंय' अशी टॅगलाईन सगळीकडे पसरत आहे. त्याच्या पाठोपाठ आता सतेज पाटील यांनी गायलेलं दक्षिणचा एकच आवाज 'ऋतुराज' हे रॅप साँग.

Intro:Body:

hjkjhk

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.