ETV Bharat / state

कोल्हापुरात आणखी 36 जण कोरोनामुक्त; अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 256 वर - कोरोनाबाधित रुग्ण कोल्हापूर वृत्त

जिल्ह्यातील एकूण 653 रुग्णांपैकी 391 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 6 जणांचा मृत्यू झाला. आजअखेर जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 256 इतकी आहे. गुरुवारी रात्री 9 वाजता प्राप्त 278 अहवालापैकी 265 अहवाल निगेटिव्ह तर यातील 8 अहवाल पॉझीटिव्ह आले आहेत.

Kolhapur
कोल्हापूर
author img

By

Published : Jun 5, 2020, 4:26 AM IST

कोल्हापूर - जिल्ह्यातील आणखी 36 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर दिवसभरात 8 रुग्णांची वाढ झाली आहे. आत्तापर्यंत एकूण 653 रूग्णांपैकी 391 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. गुरुवारी रात्री 9 वाजता प्राप्त 278 अहवालापैकी 265 अहवाल निगेटिव्ह तर यातील 8 अहवाल पॉझीटिव्ह आले आहेत. यातील 2 पॉझीटिव्ह अहवाल पुन्हा आढळून आलेत. 1 अहवाल नाकारण्यात आला, 2 अहवाल प्रलंबित आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यात एकूण 256 पॉझीटिव्ह रुग्ण असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी दिली.

गुरुवारी रात्री 9 वाजेपर्यंत प्राप्त 8 पॉझीटिव्ह अहवालामध्ये, आजरा 2, चंदगड- 3, कागल - 1, करवीर - 1, पन्हाळा- 1 असा समावेश आहे.

आजरा - 59
भुदरगड - 67
चंदगड - 75
गडहिंग्लज - 67
गगनबावडा - 6
हातकणंगले - 6
कागल- 55
करवीर- 14
पन्हाळा- 25
राधानगरी- 63
शाहूवाडी- 169
शिरोळ- 7
नगरपरिषद क्षेत्र- 11
कोल्हापूर महापालिका क्षेत्र-21
असे एकूण 645
आणि पुणे -1, मुंबई-1, सोलापूर-3, कर्नाटक-2 आणि आंध्रप्रदेश-1 इतर जिल्हा व राज्यातील 8 असे मिळून एकूण 653 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे. जिल्ह्यातील एकूण 653 रुग्णांपैकी 391 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 6 जणांचा मृत्यू झाला. आजअखेर जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 256 इतकी आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.