ETV Bharat / state

रविकांत तुपकरांची घरवापसी? पुन्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेत करणार प्रवेश - raju shetti

काही दिवसापूर्वीच मंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेमध्ये प्रवेश केलेले रविकांत तुपकर हे पुन्हा घरवापसी करणार आहेत. ते परत राजू शेट्टींच्या उपस्थितीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश करणार असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे.

रविकांत तुपकर
author img

By

Published : Oct 16, 2019, 3:50 PM IST

कोल्हापूर - काही दिवसापूर्वीच मंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेमध्ये प्रवेश केलेले रविकांत तुपकर हे पुन्हा घरवापसी करणार आहेत. ते परत राजू शेट्टींच्या उपस्थितीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश करणार असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे.

काही दिवसापूर्वी रविकांत तुपकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीमाना दिला होता. त्यानंतर ते सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेमध्ये गेले होते. मात्र, लगेच ते स्वाभिमानीमध्ये प्रवेश करणार असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Intro:Body:

रविकांत तुपकरांची घरवापसी? पुन्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेत करणार प्रवेश

कोल्हापूर -  काही दिवसापूर्वीच मंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेमध्ये प्रवेश केलेले रविकांत तुपकर हे पुन्हा घरवापसी करणार आहेत. ते परत राजू शेट्टींच्या उपस्थितीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश करणार असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. 

काही दिवसापूर्वी रविकांत तुपकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीमाना दिला होता. त्यानंतर ते सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेमध्ये गेले होते. मात्र, लगेच ते स्वाभिमानीमध्ये प्रवेश करणार असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.