ETV Bharat / state

राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत राही सरनोबतला सुवर्ण, 41 गुणांची कमाई करत रचला विक्रम - राही सरनोबतने 41 गुणांची कमाई करत रचला विक्रम

राही सरनोबतने आपल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर यापूर्वीच ऑलम्पिकसाठीच्या भारतीय संघात आपले स्थान पक्के केले आहे.

Rahi Sarnobat won gold in 63rd National Shooting Championship
राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत राही सरनोबतला सुवर्ण, 41 गुणांची कमाई करत रचला विक्रम
author img

By

Published : Dec 20, 2019, 12:35 PM IST

भोपाळ - येथे सुरू असणाऱ्या ६३ व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत कोल्हापूरच्या राही सरनोबतने सुवर्ण पदकाची कमाई केली. शिवाय २५ मीटर पिस्तुल प्रकारच्या स्पर्धेत ५० पैकी ४१ गुणांची कमाई करत एक नवा विक्रम केला आहे.

Rahi Sarnobat won gold in 63rd National Shooting Championship
राही सरनोबतने 41 गुणांची कमाई करत रचला विक्रम

राही सरनोबत

हेही वाचा - IPL Auction २०२० : पॅट कमिन्स ठरला सर्वात महागडा खेळाडू; 15 कोटी 50 लाखांची मिळाली किंमत

राही सरनोबतने आपल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर यापूर्वीच ऑलम्पिकसाठीच्या भारतीय संघात आपले स्थान पक्के केले आहे. या स्पर्धेत हरियाणाच्या मनू भाकर हिने ३२ गुणांची कमाई करत रौप्य तर महाराष्ट्राच्याच अभिज्ञा आस हिने २७ गुणांची कमाई कांस्य पदक पटकावले आहे.

Intro:अँकर :भोपाळ येथे सुरू असणाऱ्या 63 व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत कोल्हापूरच्या राही सरनोबतने सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. शिवाय 25 मीटर पिस्तुल प्रकारच्या स्पर्धेत 50 पैकी 41 गुणांची कमाई करत एक नवा विक्रम केला आहे. राही सरनोबतने आपल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीच्या जीवावर यापूर्वीच ऑलम्पिकसाठीच्या भारतीय संघात आपले स्थान पक्के केले आहे. त्यातच आता राहीने एकूण आठ स्पर्धकांमध्ये केलेल्या गुणांची कमाई नवा विक्रम प्रस्थापित करणारी ठरली आहे. या स्पर्धेत हरियाणाच्या मनू भाकर हिने 32 गुणांची कमाई करत रौप्य तर महाराष्ट्राच्याच अभिज्ञा आस हिने 27 गुणांची कमाई कांस्य पदक पटकावले आहे.Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.