ETV Bharat / state

हुबळी स्फोट प्रकरण; प्रकाश आबिटकरांनी पोलीस अधीक्षकांकडे केली चौकशीची मागणी - Prakash Abitkar visits Superintendent of Police Abhinav Deshmukh

हुबळी रेल्वे स्थानकावर काल झालेल्या स्फोटाच्या पार्सलवर कोल्हापुरातील आमदाराचे नाव होते. त्यामुळे हुबळीबरोबर कोल्हापूर जिल्ह्यात देखील खळबळ उडाली होती. कोल्हापुरातील शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांचे नाव या पार्सलवर होते. याच पार्श्वभूमीवर आज प्रकाश आबिटकर यांनी कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांची भेट घेऊन त्यांना तातडीने चौकशी करण्याची मागणी केली आहे.

हुबळी स्फोट प्रकरण
author img

By

Published : Oct 22, 2019, 10:43 PM IST

कोल्हापूर- हुबळी रेल्वे स्थानकावर सोमवारी झालेल्या स्फोटाच्या पार्सलवर कोल्हापुरातील आमदाराचे नाव होते. त्यामुळे हुबळीबरोबर कोल्हापूर जिल्ह्यात देखील खळबळ उडाली होती. कोल्हापुरातील शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांचे नाव या पार्सलवर होते. याच पार्श्वभूमीवर आज प्रकाश आबिटकर यांनी कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांची भेट घेऊन त्यांना तातडीने चौकशी करण्याची मागणी केली आहे.

हुबळी स्फोटाबाबत प्रतिक्रिया देताना आमदार प्रकाश आबिटकर आणि पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख

आबिटकर यांनी सदरील हुबळी स्फोट प्रकरणात आपला दूरवर कुठेही संबंध नसल्याचे म्हटले आहे. आबिटकर हे शिवसेनेचे उमेदवार आहेत. आणि काल मतदानाच्या दिवशी अशा पद्धतीची घटना घडल्याने ही बाब अधिकच गंभीर बनली आहे. यासंदर्भात चौकशी करण्यासाठी कोल्हापूर पोलिसांचे एक पथक हुबळीला रवाना झाले आहे. दोन दिवसांपूर्वी कोल्हापूरच्या उजळाईवाडी या ठिकाणी झालेल्या स्फोटाचे आणि हुबळीमधल्या स्फोटाचे काही धागेदोरे आहेत का? याचा पोलीस तपास करत आहेत.

हेही वाचा- राज्यात कोल्हापूर जिल्हा मतदानात आघाडीवर; जनता कोणाला बसवणार घरात?

Intro:अँकर : हुबळी रेल्वे स्थानकावर काल झालेल्या स्फोटाच्या पार्सलवर कोल्हापुरातील आमदाराचे नाव होतं. त्यामुळे हुबळी बरोबर कोल्हापूर जिल्ह्यात देखील खळबळ उडाली. कोल्हापुरातील शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांचं नाव या पार्सलवर होतं. याच पार्श्वभूमीवर आज प्रकाश आबिटकर यांनी कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांची भेट घेऊन तातडीने चौकशी करण्याची मागणी केली. शिवाय या सर्व प्रकरणात आपला दूरवर कुठेही संबंध नसल्याचेही त्यांनी म्हंटले आहे. आबिटकर हे शिवसेनेचे उमेदवार आहेत आणि अशातच काल मतदान असताना अशा पद्धतीची घटना घडल्याने ही बाब अधिकच गंभीर बनली आहे. यासंदर्भात चौकशी करण्यासाठी कोल्हापूर पोलिसांचे एक पथक या ठिकाणी दाखल झाले. दोन दिवसांपूर्वी कोल्हापूरच्या उजळाईवाडी याठिकाणी झालेल्या स्फोटाचे आणि हुबळी मधल्या स्फोटाचे काही धागेदोरे आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.

बाईट- प्रकाश आबिटकर, आमदार शिवसेना
बाईट- डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षकBody:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.