ETV Bharat / state

पानसरे हत्या प्रकरण : शरद कळसकरला 8 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी - SHEKHAR PATIL

काॅ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी शरद कळसकर याची १४ दिवसांची पोलीस कोठडी पूर्ण झाल्यानंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

शरद कळसकरला नेताना पोलीस
author img

By

Published : Jun 24, 2019, 3:11 PM IST

कोल्हापूर - : कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी शरद कळसकरला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने आज ८ जुलै पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

कळसकरला ८ जूनला अटक झाली होती. झाल्यानंतर १८ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. १८ जून रोजी त्याला पून्हा २४ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर शरद कळसकरला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने त्याला ८ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनवाली आहे.

शरद कळसकर चौकशीतून अनेक मुद्दे समोर आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. मात्र, याबाबतचा खुलासा अद्यापही तपासणी यंत्रणेकडून करण्यात आलेला नाही. त्यामुळे शरदला न्यायालयीन कोठडी मिळाल्यामुळे आता त्याची रवानगी कळंबा कारागृहात करण्यात येणार आहे.

Intro:अँकर : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी शरद कळस्करला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने आज आठ जुलै पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. आठ जूनला शरद कळस्कर याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला 24 जुलै पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली होती. आज पोलिस कोठडीची मुदत संपल्या नंतर शरद कळस्करला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने त्याला आठ जुलै पर्यंत न्यायालयीन कोठडी दिली. शरद कळस्कर चौकशीतून अनेक मुद्दे अनेक गोष्टी समोर आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. मात्र, याबाबतचा खुलासा अद्याप ही तपासणी यंत्रणेकडून करण्यात आलेला नाही. त्यामुळे आता शरद तर न्यायालयीन कोठडी मिळाल्यामुळे त्याला आता त्याची रवानगी कळंबा कारागृहात करण्यात येणार आहे.Body:.Conclusion:.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.