ETV Bharat / state

कोल्हापुरात मुख्यमंत्री अन् महसूलमंत्र्यांच्या बॅनरवर फासले काळे - कोल्हापूर news

महाजनादेश यात्रेसाठी सांगली-कोल्हापूर महामार्गावरील चोकाकजवळ भाजपचे बॅनर लावण्यात आले आहे. त्यावरील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या चेहऱ्यावर अज्ञात व्यक्तीने काळे फासले आहे.

बॅनरवर फासलेले काळे
author img

By

Published : Sep 16, 2019, 7:10 PM IST

Updated : Sep 16, 2019, 8:09 PM IST

कोल्हापूर - महाजनादेश यात्रेसाठी सांगली-कोल्हापूर महामार्गावरील चोकाकजवळ भाजपचे बॅनर लावण्यात आले आहे. त्यावर अज्ञातांनी काळे फासल्याची घटना समोर आली आहे.

बॅनरवर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या चेहऱ्यावर काळे फासल्याने महामार्गावर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सविस्त वृत्त थोड्याच वेळात...

Intro:Body:

*कोल्हापूर- इचलकरंजी ब्रेकींग*

महाजनादेश यात्रेसाठी सांगली-कोल्हापूर हायवेवरील चोकाक जवळ असलेल्या बॅनर वर अज्ञाताने फेकले काळे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत दादा पाटील यांच्या बॅनर वर फेकले काळे

हायवेवर तणावाचे वातावरण

Conclusion:
Last Updated : Sep 16, 2019, 8:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.