ETV Bharat / state

Nana Patekar offer to Hasan Mushrif : मी राजकारणात येतो तुम्ही चित्रपटात काम करा, नाना पाटेकरांची मुश्रीफांना ऑफर - हसन मुश्रीफ यांना नाना पाटकेर यांची ऑफर

सुप्रसिद्ध सिनेअभिनेते नाना पाटेकर ( Nana Patekar offer to Hasan Mushrif ) यांनी नुकत्याच कागल येथील एका कार्यक्रमात ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ ( Nana Patekar gave offer to Hasan Mushrif ) यांना ऑफर दिली आहे. गेल्या 25 वर्षांपासून आपण कागल येथून निवडून येत आहात. आता थोडी विश्रांती घ्या आणि चित्रपटांमध्ये काम करा, मी तुमच्या जागी येतो. आपण फक्त याला मतदान करा, असे सांगा त्यानंतर तुमच्या पुण्याईने मी सहज निवडून येईल, असेही पाटेकर यांनी म्हटले.

Nana Patekar gave offer to Hasan Mushrif
हसन मुश्रीफ यांना नाना पाटकेर यांची ऑफर
author img

By

Published : Jun 6, 2022, 9:51 AM IST

कोल्हापूर - सुप्रसिद्ध सिनेअभिनेते नाना पाटेकर ( Nana Patekar offer to Hasan Mushrif ) यांनी नुकत्याच कागल येथील एका कार्यक्रमात ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ ( Nana Patekar gave offer to Hasan Mushrif ) यांना ऑफर दिली आहे. गेल्या 25 वर्षांपासून आपण कागल येथून निवडून येत आहात. आता थोडी विश्रांती घ्या आणि चित्रपटांमध्ये काम करा, मी तुमच्या जागी येतो. आपण फक्त याला मतदान करा, असे सांगा त्यानंतर तुमच्या पुण्याईने मी सहज निवडून येईल, असेही पाटेकर यांनी म्हटले. नाना पाटेकर यांच्या या ऑफर नंतर यावेळी एकच हशा पिकला.

बोलताना अभिनेता नाना पाटेकर

हेही वाचा - Sell Child : अडीच वर्षांच्या चिमुकल्याची विक्री करण्याच्या प्रयत्न, पाच जणांना अटक

यावेळी त्यांनी हसन मुश्रीफ यांच्या आजवरच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव केला. शिवाय मैत्रीचे अनेक किस्से सांगितले. कागल येथील चार महापुरुषांच्या पुतळ्याचे अनावरण पाटेकर यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ते कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी नाना पाटेकर म्हणाले, गेल्या 6 निवडणुका आपण या मतदारसंघातून लढविल्या आहेत. त्यातील 5 निवडणुकांमध्ये आपण सलग निवडून आले. आता सुद्धा सभेला एवढी लोकं जमवायणे ही साधी गोष्ट नाही. आजपर्यंत आपण हेच कमावले आहे, त्यामुळेच लोकं चार तास वाट पहात या ठिकाणी बसली आहेत. यांच्यावर आपल्याला टॅक्स नाही म्हणून बरे आहे, नाहीतर सर्वाधिक टॅक्स भरणारे आपण असता, असेही गौरवोद्गार नाना पाटेकर यांनी काढले.

हेही वाचा - हजारो भाविकांच्या उपस्थितीत शिरोळमध्ये रंगला मुकुट खेळ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.