ETV Bharat / state

आरक्षण गेलं खड्ड्यात..! पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत करा, संभाजीराजेंनी व्यक्त केला संताप - kolhapur

आरक्षणाच्या मुद्दयावरुन खासदार संभाजीराजे यांनी संताप व्यक्त केला आहे. 'आरक्षण गेलं खड्ड्यात' पदवीपर्यंत सर्वच जातीच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण करा असे ट्वीट त्यांनी केले आहे.

खासदार संभाजीराजे
author img

By

Published : Jun 21, 2019, 5:37 PM IST

Updated : Jun 21, 2019, 7:08 PM IST

कोल्हापूर - आरक्षणाच्या मुद्दयावरुन खासदार संभाजीराजे यांनी संताप व्यक्त केला आहे. 'आरक्षण गेलं खड्ड्यात' पदवीपर्यंत सर्वच जातींच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत करा, असे ट्वीट करत त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

आरक्षणाच्या मुद्दयावरुन संभाजीराजेंनी व्यक्त केला संताप

94 टक्के गुण मिळूनही प्रवेश न मिळणे ही गंभीर बाब आहे. ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील मुले अतोनात कष्ट घेऊन गुणांची कमाई करतात. मात्र, त्या गुणवत्तेला न्याय मिळत नसल्याने माझ्या मनात संतापाची भावना आहे. यासाठी पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत करावे, ते शक्य नसेल तर किमान १२ वी पर्यंत तरी शिक्षण मोफत करावे, असे मत संभाजीराजे यांनी यावेळी व्यक्त केले.

राजर्षी शाहू महाराजांनी मराठा समाजसह सर्व घटकांना आरक्षण दिले होते. त्यांच्या कार्याची अनुकरण केले पाहिजे. मला सरकारला दोष द्यायचा नसल्याचेही संभाजीराजे म्हणाले.

Intro:आरक्षणाच्या मुद्द्यावर खासदार संभाजीराजे यांनी संताप व्यक्त केला आहे.. त्यांनी आपला संताप ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केला आहे... 'आरक्षण गेलं खड्ड्यात' असं म्हणत पदवीपर्यंत सर्वच जातीच्याविद्यार्थ्यांना मोफत शिक्षण करा असं त्यांनी ट्वीट केलं आहे...... यावर संभाजीराजेंनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले,
94 टक्के गुण मिळूनही प्रवेश न मिळणे ही गंभीर बाब आहे. ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील मुले अतोनात कष्ट घेऊन गुणांची कमाई करीत असतील आणि तरी त्या गुणवत्तेला न्याय मिळत नसल्याने माझ्या मनात संतापाची भावना आहे. यासाठी किमान बारावी पर्यंतचे शिक्षण मोफत करावे. राजर्षी शाहू महाराजांनी मराठा समाजसह सर्व घटकांना आरक्षण दिले होते, त्यांच्या कार्याची अनुकरण केले पाहिले. मला सरकारला दोष द्यायचा नाही.Body:ट्विट लिंक सोबत पाठवली आहे..

https://twitter.com/YuvrajSambhaji/status/1141982823324065793?s=19Conclusion:.
Last Updated : Jun 21, 2019, 7:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.