ETV Bharat / state

गणपतीपुळे येथे बुडालेल्या 'त्या' पर्यटकांचा शेवटचा ठरला हा व्हिडिओ - 'tourists' drowned at Ganapatipule

कोल्हापूर शहरातील कसबावाडा येथील तीन पर्यटकांचा शुक्रवारी सकाळी गणपतीपुळे येथे बुडून मृत्यू झाला होता. या कुटुंबाचा गाडीतून प्रवास करतानाचा अखेरचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. हे तिघे जण एकाच कुटुंबातील होते.

गणपतीपुळे येथे बुडालेल्या 'त्या' पर्यटकांचा शेवटचा ठरला हा व्हिडीओ
author img

By

Published : Aug 18, 2019, 1:42 AM IST

Updated : Aug 18, 2019, 10:16 AM IST

कोल्हापूर - शहरातील कसबावाडा येथील तीन पर्यटकांचा शुक्रवारी सकाळी गणपतीपुळे येथे बुडून मृत्यू झाला होता. या कुटुंबाचा गाडीतून प्रवास करतानाचा अखेरचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हे तिघे जण एकाच कुटुंबातील होते.

गणपतीपुळे येथे बुडालेल्या 'त्या' पर्यटकांचा शेवटचा ठरला हा व्हिडीओ

व्हिडीओमध्ये चालकाशेजारी बसलेले राहुल बागडे मागील सीटवरील बसलेल्या काजल मछले व सुमन मछले अशी मृतांची नावे आहेत. हे तिन्ही पर्यटक कोल्हापूर शहरातील कसबा बावडा येथील रहिवासी आहेत. त्यांचा हा अखेरचा व्हिडिओ पाहून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

कोल्हापूर (कसबा बावडा) येथून गणपतीपुळे येथे देव दर्शनासाठी एक कुटुंब आले होते. आज (शनिवारी) सकाळी समुद्रकिनाऱ्यावर आल्यानंतर त्यांना समुद्रात पोहण्याचा मोह आवरला नाही. हे चौघेही समुद्रात पोहण्यासाठी उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते समुद्रात बुडू लागले. देवस्थानच्या सुरक्षारक्षकांना याची माहिती मिळताच त्यांनी समुद्राकडे धाव घेतली आणि बुडणाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. यात एका मुलीला वाचविण्यात त्यांना यश आले आहे. सुरक्षारक्षक गुरुप्रसाद बलकटे यांनी समुद्रात रिंग टाकून या मुलीला वाचविले. या चौघांपैकी काजल मचले, सुमन विशाल मचले आणि राहुल अशोक बागडे यांचे मृतदेह सापडले आहेत.

Intro:अँकर : गणपतीपुळे येथे बुडून मृत्यू झालेल्या कुटुंबाचा अखेरचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. एकाच कुटुंबातील तिघांचा आज सकाळी बुडून मृत्यू झाला होता. त्यांचा गाडीतून प्रवास करतानाचा अखेरचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये चालकाशेजारी बसलेले राहूल बागडे, मागील सीटवरील बसलेल्या काजल मछले व सुमन मछले यांचा समुद्रात बुडुन मृत्यू झाला. पर्यटनासाठी गेलेले कोल्हापूरचे दोन महिला आणि एक पुरुष असे तिघेजण बुडाल्याची घटना आज पहाटे गणपतीपुळे येथील समुद्रात घडली होती. हे तिन्हीही पर्यटक कोल्हापूर शहरातील कसबा बावडा येथील रहिवासी आहेत. त्यांचा हा अखेरचा व्हिडीओ पाहून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. Body:.Conclusion:.
Last Updated : Aug 18, 2019, 10:16 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.