ETV Bharat / state

मळवी गावाचा मतदानावर बहिष्कार; विकासकामे खोळंबल्याने पुकारला असहकार

चंदगड तालुक्यातील मळवी गावाने  मतदानावर बहिष्कार टाकला आहे.  हे गाव मुख्य शहरापासून 170 किलोमीटर अंतरावर असून, गेल्या अनेक वर्षांपासून या गावातील कोणतीही समस्या सुटली नसल्याने ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याची भूमिका कायम ठेवली आहे.

चंदगड तालुक्यातील मळवी गावाने  मतदानावर बहिष्कार टाकला आहे.
author img

By

Published : Oct 21, 2019, 6:19 PM IST

कोल्हापूर - चंदगड तालुक्यातील मळवी गावाने मतदानावर बहिष्कार टाकला आहे. हे गाव मुख्य शहरापासून 170 किलोमीटर अंतरावर असून, गेल्या अनेक वर्षांपासून या गावातील कोणतीही समस्या सुटली नसल्याने ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याची भूमिका कायम ठेवली आहे.

चंदगड तालुक्यातील मळवी गावाने मतदानावर बहिष्कार टाकला आहे.

अनेक वर्षांपासून ग्रामस्थांच्या मागण्या प्रलंबित आहेत. यावर सरकार व प्रशासनाने कोणतीही उपाययोजना न केल्याने गावकरी नाराज आहेत. अनेकदा निवेदन दिल्यानंतरही गावातील समस्या न सुटल्याने गावकऱ्यांनी ठाम भूमिका घेतली आहे.

या गावात 500 नोंदणीकृत मतदार आहेत.

Intro:कोल्हापूर ब्रेकिंग EXCLUSIVE

कोल्हापूर - मळवी गावचा मतदानावर बहिष्कार

चंदगड तालुक्यातील मळवी गावाचा बहिष्कार

कोल्हापूर पासून 170 किलोमीटर अंतरावर आहे मळवी गाव

गावातील कुठलीच समस्या सुटली नसल्याने ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

अनेक वर्षांपासून ग्रामस्थांच्या मागण्या प्रलंबित

गावात 500 मतदारBody:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.