ETV Bharat / state

कोल्हापुरात 10 हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी पाहिला 'उरी' चित्रपट

कारगिल विजयी दिवसाची आठवण म्हणून राज्य सरकारकडून आज राज्यातील 460 चित्रपटगृहांमध्ये ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ हा चित्रपट मोफत दाखवण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्यात 10 हजारहून अधिक विद्यर्थ्यांनी हा चित्रपट पाहिला

कोल्हापूर
author img

By

Published : Jul 26, 2019, 8:45 PM IST

कोल्हापूर - कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानचा पराभव करत ‘ऑपरेशन विजय’ यशस्वी केले होते. 26 जुलै 1999 या दिवशी कारगिल युद्ध झाले होते. यंदा या विजयी दिवसाला 20 वर्षे पुर्ण झाले आहेत. त्यामुळे या विजयी दिवसाची आठवण म्हणून राज्य सरकारकडून आज राज्यातील 460 चित्रपटगृहांमध्ये ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ हा चित्रपट मोफत दाखवण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्यात 10 हजारहून अधिक विद्यर्थ्यांनी हा चित्रपट पाहिला.

कोल्हापुरात 10 हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी पाहिला 'उरी' चित्रपट

यामध्ये कोल्हापूर शहरातील 9 टॉकीजमध्ये 4 हजार 201 विद्यार्थी, इचलकरंजीतून 7 टॉकीजमध्ये 3 हजार 836 विद्यार्थी, जयसिंगपूर विभागात 2 टॉकीजमध्ये 621 विद्यार्थी, गढहिंग्लज विभागातून 2 टॉकीजमध्ये 862 विद्यार्थी, कुरुंदवाडमधील 1 टॉकीजमध्ये 283 विद्यार्थी, पेठवडगाव परिसरातील 2 टॉकीजमध्ये 569 विद्यार्थी असे एकूण 10 हजार 372 विद्यार्थ्यांनी हा सिनेमा पाहिला आहे.

सर्वच चित्रपटगृहांबाहेर मुलांनी चित्रपट पाहण्यासाठी रांगा लावल्या होत्या. कारगिल विजय दिनाचे औचित्य साधत राज्यातील युवकांमध्ये देशाच्या सैन्याप्रती कर्तव्याची भावना आणि अभिमान वृद्धिंगत व्हावा, या करिता राज्य शासनाने हा निर्णय घेतला होता.

Intro:अँकर- 26 जुलै 1999 रोजी कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानचा पराभव करत ‘ऑपरेशन विजय’ यशस्वी केले होते. यंदा या विजयी दिवसाचे 20 वर्षे आहे. त्यामुळे या विजयी दिवसाची आठवण म्हणून राज्य सरकारकडून आज राज्यातील 460 चित्रपटगृहांमध्ये ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ हा चित्रपट मोफत दाखविला गेला. या निर्णयानुसार हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये दाखविला गेला कोल्हापूर जिल्ह्यात 10 हजार हुन अधिक विद्यर्थ्यांना हा चित्रपट पाहिला. यामध्ये कोल्हापूर शहरातील 9 टॉकीज मध्ये 4201 विद्यार्थी, इचलकरंजीतून 7 टॉकीज मध्ये 3836 विदयार्थी, जयसिंगपूर विभागात 2 टॉकीज मध्ये 621 विद्यार्थी गढहिंग्लज विभागातून 2 टॉकीज मध्ये 862 विद्यार्थी, कुरुंदवाड मधील 1 टॉकीज मध्ये 283 विद्यार्थी, पेठवडगाव परिसरातील 2 टॉकीज मध्ये 569 विदयार्थी असे एकूण 10 हजार 372 विद्यार्थ्यांनी हा सिनेमा पहिला. सर्वच चित्रपटगृहांबाहेर मुलांनी चित्रपट पाहण्यासाठी रांगा लावल्या होत्या. कारगिल विजय दिनाचं औचित्य साधत राज्यातील युवकांमध्ये देशाच्या सैन्याप्रती कर्तव्याची भावना आणि अभिमान वृद्धिंगत व्हावा, या करिता राज्य शासनाने हा निर्णय घेतला होता. Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.