ETV Bharat / state

कोल्हापुरात १० दिवसांपासून पाऊस नाही; पंचगंगेच्या पाणी पातळीत कमालीची घट - मंदिर

मागील १० ते १२ दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस पडला नाही. यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत कमालीची घट झाली आहे. यामुळे नदीपात्रात उन्हाळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

पंचगंगेच्या पाणी पातळीत कमालीची घट
author img

By

Published : Jul 22, 2019, 6:36 PM IST

कोल्हापूर - पंचगंगा नदीची पाणी पातळी प्रचंड खालावली आहे. मागील १० ते १२ दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस पडला नाही. यामुळे नदीपात्रात उन्हाळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

पंचगंगेच्या पाणी पातळीत कमालीची घट

मान्सूनचे आगमन होताच कोल्हापूरात जोरात पाऊस पडला. पंचगंगा नदीची पातळीत जवळपास ४० फुटांची वाढ पाहायला मिळाली होती. पण, गेल्या १० दिवसांपासून कोल्हापूरात पाऊस पडला नाही. यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत कमालीची घट झाली आहे. यामुळे नदीपात्रात उन्हाळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. नदीपात्रात पाण्यामुळे बुडालेली मंदिरे आता दिसून येत आहेत.

जिल्ह्यात गेल्या २४ तासात १४ मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस कोणत्याही भागात झाला नाही. गतवर्षीच्या तुलनेत यावेळी पावसाचे प्रमाण अतिशय कमी आहे. शेतकरी वर्गही जोरदार पावसाची वाट पाहत आहे. जिल्हातील राधानगरी, गगनबावडा आणि आजरा या भागांमध्ये सरासरी १४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Intro:अँकर : कोल्हापूरच्या पंचगंगा नदीची पाणी पातळी प्रचंड खालावली आहे. गेल्या 10 दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसानं उसंत घेतलीय. यामुळे उन्हाळ्यात दिसावं तसं नदीचं पात्र सध्या दिसत आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी... Body:मान्सूनचे आगमन होताच कोल्हापूरमध्ये पावसाने मुसळधार अशी सुरुवात केली. पंचगंगा नदीची पातळी सुद्धा जवळपास 40 फुटांपर्यंत पोहोचली होती. पण पावसाने गेल्या दहा दिवसांपासून कोल्हापूरात उसंत घेतली आहे. त्याचाच परिणाम म्हणून कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणी पातळी कमालीची खालावली आहे. उन्हाळ्यात ज्या प्रमाणे नदीमधील जी मंदिरे पाणी कमी झाल्यावर खुली होतात तीच परिस्थिती आता याठिकाणी पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात तर 14 mm पेक्षा जास्त कुठेच पाऊस झाला नाहीये. गतवर्षीच्या तुलनेत यंदाचा पाऊस अतिशय कमी आहे. त्यामुळे बळीराजा सुद्धा आता जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचे पाहायला मिळत आहे. राधानगरी, गगनबावडा आणि आजरा या भागांमध्ये सुद्धा सरासरी 14 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.