ETV Bharat / state

संभाजी नगर परिसरातील पेट्रोल पंप कार्यालयाला लागली आग, परिसरात भीतीचे वातावरण - fire'

अग्निशमन विभागाने विझवली आग. दरम्यान कोणतीही मोठी दुर्घटना होऊनये  म्हणून, पेट्रोल पंपाच्या दोन्ही बाजूच्या रोड वरील वाहतूक थांबवण्यात आली होती.

संभाजी नगर परिसरातील पेट्रोल पंप कार्यालयाला लागली आग, परिसरात भीतीचे वातावरण
author img

By

Published : Jun 29, 2019, 1:36 PM IST

कोल्हापूर - संभाजी नगर परिसरातील पेट्रोल पंप कार्यालयाला आग लागली होती. पेट्रोल टाकी शेजारीच कार्यालय असल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले होते.

संभाजी नगर परिसरातील पेट्रोल पंप कार्यालयाला लागली आग, परिसरात भीतीचे वातावरण

अग्निशमन विभागाने आगीवर नियत्रण मिळवले. दरम्यान, कोणतीही मोठी दुर्घटना होऊ नये म्हणून, पेट्रोल पंपाच्या दोन्ही बाजूच्या रस्त्यावरील वाहतूक थांबवण्यात आली होती. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्याता वर्तवण्यात आली आहे.

Intro:*कोल्हापूर ब्रेकिंग*

पेट्रोल पंप कार्यालयाला आग, मोठा अनर्थ टळला

संभाजीनगर पेट्रोल पंपावरील घटना

पेट्रोल टाकी शेजारीच कार्यालय असल्याने परिसरात भीतीचे वातावरण

अग्निशमन विभागाने विझवली आग

दरम्यान कोणतीही मोठी दुर्घटना होऊ नये म्हणून , पेट्रोल पंपाच्या दोन्ही बाजूच्या रोड वरून वाहतूक थांबवण्यात आली होती...

शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यताBody:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.