कोल्हापूर - जिल्ह्यामधील धामोडमध्ये युनियन बँकेवर दरोडा पडला असून सुमारे 16 कोटी रुपयांचा ऐवज लंपास केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
धामोड बाजारपेठेतील युनियन बँकेवर धाडसी दरोडा टाकण्यात आला आहे. दरम्यान, बँकेच्या स्ट्राँग रुममधील सोन्याचा ऐवज आणि पंधरा लाख रुपये रोकड लंपास केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात....