कोल्हापूर एका 25 ते 30 वयोगटातील अनोळखी तरुणाचा खून करून मृतदेह पेटवून देत पुरावा नष्ट करण्याच्या Attempts youth killing and burned body प्रकार समोर आला आहे. ही घटना कोल्हापुरातील हातकणंगले तालुक्यातील अंबप येथे घडला attempt killing youth and burn body at Ambap in Hatkanangale Kolhapur असून हा प्रकार गुरुवारी उघडकीस आला आहे. या प्रकरणी वडगाव पोलीस ठाण्यात Vadgaon Police Station अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. Youth murder in Hatkanangale Kolhapur
ऊसाच्या फडात कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह कोल्हापुरातील हातकणंगले तालुक्यातील अंबप येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शिवकांत पाटील यांच्या उसाच्या शेतात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला youth body found in decomposed state at Hatkanangale Kolhapur आहे. सदर तरुणाची अद्याप ओळख पटू शकली नाही. मात्र मृतदेह मिळताच पोलीस पाटील गायकवाड यांनी वडगाव पोलीस ठाण्याला घटनेची माहिती दिली. दरम्यान पोलिसांनी परिसराची पाहणी केली असून या मृतदेहाचे हात-पाय दिसून आले नाहीत. अंगावरील सर्व कपडे काढून टाकण्यात आले आहेत. शरिराचा काही भाग सडलेल्या अवस्थेत दिसून येत आहे. शिवाय चेहऱ्यावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून देऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न मारेकरांनी केल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे. या घटनेमुळे अंबप हातकणंगले परिसरात एकच खळबळ उडाली. वडगाव पोलीस या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत. दरम्यान मृतदेह शवाविच्छेदनासाठी सीपीआर रुग्णालयात आणण्यात आला असून मृतदेहाची ओळख पटवणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरत आहे.
हेही वाचा Nashik Crime News नाशिकमध्ये नागा साधूकडून नागरिकांची लूट; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण