ETV Bharat / state

अन्न व औषध विभागाच्या कारवाईच्या भीतीने कोल्हापुरात मटण विक्री बंद

दरम्यान, आजचा दिवस नियम बाजूला ठेवा आणि मटण विक्री करा, अशा प्रतिक्रिया ग्राहकांनी दिल्या आहेत.

mutton sales closed today
आज कोल्हापुरात मटण विक्री बंद
author img

By

Published : Dec 31, 2019, 12:42 PM IST

Updated : Dec 31, 2019, 5:28 PM IST

कोल्हापूर - ऐन 31 डिसेंबर दिवशीच कोल्हापुरात मटणाचा प्रश्न पेटला आहे. अन्न व औषध प्रशासन आणि महानगरपालिकेकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप करत मटण विक्रेत्यांनी आज मटण विक्री थांबवली आहे.

अन्न व औषध विभागाच्या कारवाईच्या भीतीने कोल्हापुरात मटण विक्री बंद

तांबडा-पांढऱ्या रश्श्याशिवाय कोल्हापूरकरांचा थर्टी फर्स्ट साजरा होतच नाही. त्यामुळे ऐन 31 डिसेंबरच्या दिवशीच कोल्हापुरात मटण विक्री होत नसून, त्यामुळे ग्राहकांची गैरसोय झाली आहे. तसेच सुडबुद्धीने प्रशासन कारवाई करत असल्याचा आरोप मटण विक्रेत्यांनी केला आहे.

दरम्यान, आजचा दिवस नियम बाजूला ठेवा आणि मटण विक्री करा, अशा प्रतिक्रिया ग्राहकांनी दिल्या आहेत. चार दिवसांपूर्वी विक्रीचे निकष न पाळल्याने एका मटण दुकानावर अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाई करून दुकान बंद करण्याचे आदेश दिले होते.

कोल्हापूर; मटण संदर्भातल्या सर्व बातम्या -

कोल्हापुरात विक्रीचे नियम न पाळल्याने पहिल्यांदाच मटण दुकानावर कारवाई

कोल्हापुरात मटणाचे दर कडाडले, खवय्ये नाराज

मटणाचा दर २० रुपयांनी केला कमी; ५४० रुपयेवर विक्रेते ठाम

Intro:Body:

*कोल्हापूर ब्रेकिंग*

ऐन 31 डिसेंबर दिवशी कोल्हापुरात मटणाचा प्रश्न पेटला

अन्न औषध आणि महानगरपालिकेकडून त्रास दिला जात असल्याचा मटण विक्रेत्यांचा आरोप

विक्रेत्यांनी मटण विक्री थांबवली

ग्राहकांची गैरसोय, सूडबुद्धीने कारवाई होत असल्याचा आरोप

आजचा दिवस नियम बाजूला ठेवा ग्राहकांच्या प्रतिक्रिया

Conclusion:
Last Updated : Dec 31, 2019, 5:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.