ETV Bharat / state

कोल्हापुरात कोरोना रुग्ण संख्येत दुप्पटीने वाढ; आज 188 नवे रुग्ण तर 4 जणांचा मृत्यू - कोरोना अपडेट

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत चालली आहे. आज दिवसभरात रुग्णांची संख्या शुक्रवारच्या तुलनेत दुपटीने वाढली आहे. आज तब्बल 188 नवे रुग्ण तर 4 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज दिवसभरात 69 जणांना डिस्चार्ज सुद्धा देण्यात आला आहे.

new corona positive patient
new corona positive patient
author img

By

Published : Apr 3, 2021, 10:19 PM IST

कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत चालली आहे. आज दिवसभरात रुग्णांची संख्या शुक्रवारच्या तुलनेत दुपटीने वाढली आहे. आज तब्बल 188 नवे रुग्ण तर 4 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज दिवसभरात 69 जणांना डिस्चार्ज सुद्धा देण्यात आला आहे. पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढत असल्याने ही चिंतेची बाब ठरत आहे. सद्यस्थिती जिल्ह्यातील एकूण अ‌ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 1004 वर पोहोचली आहे. तर आजपर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या 52 हजार 480 इतकी झाली आहे.

जिल्ह्यातील एकूण कोरोना आकडेवारीवर एक नजर -

कोल्हापूर जिल्ह्यात आजपर्यंत एकूण रुग्णांची संख्या 52 हजार 480 वर पोहोचली आहे. त्यातील 49 हजार 696 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 1 जानेवारी 2021 रोजी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 39 इतकी होती. तर एकूण 1708 रुग्णांचा मृत्यू झाला होता. आज रोजी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 1004 वर पोहोचली असून एकूण मृतांची संख्या 1781 झाली आहे. नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढत चालले असल्याने ही चिंतेची बाब ठरत आहे. विशेष म्हणजे या तीन महिन्यात 965 नवीन रुग्ण तर 73 जणांचा मृत्यू झाला आहे.

वयोगटानुसार रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे -

1 वर्षाखालील - 60 रुग्ण
1 ते 10 वर्ष - 1949 रुग्ण
11 ते 20 वर्ष - 3665 रुग्ण
21 ते 50 वर्ष - 27886 रुग्ण
51 ते 70 वर्ष -15089 रुग्ण
71 वर्षांवरील - 3831 रुग्ण

जिल्ह्यात असे एकूण 52 हजार 580 रुग्ण झाले आहेत.

तालुक्यानुसार रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे -

1) आजरा - 930
2) भुदरगड - 1271
3) चंदगड - 1236
4) गडहिंग्लज - 1575
5) गगनबावडा - 156
6) हातकणंगले - 5442
7) कागल - 1713
8) करवीर - 5940
9) पन्हाळा - 1905
10) राधानगरी - 1276
11) शाहूवाडी - 1383
12) शिरोळ - 2540
13) नगरपालिका कार्यक्षेत्रातील - 7796
14) कोल्हापुर महानगरपालिका - 16612
15) इतर जिल्ह्यातील, राज्यातील - 2705

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.