ETV Bharat / state

पोहायला गेलेल्या तीन तरुणांपैकी दोघे आले परत, तिसऱ्याचा दुसऱ्या दिवशी सापडला मृतदेह - जालना तरुण मृत्यू

मंगळवारी रात्रीपासून सर्च ऑपरेशन सुरू होते. मात्र, मृतदेह सापडत नव्हता. आज सकाळी एनडीआरएफच्या टीमने शोध मोहीम घेत बेपत्ता असलेल्या मुलाचा मृतदेह हाती लागला.

jalna news
जालन्यात तलावात बुडून तरुणाचा मृत्यू
author img

By

Published : Jan 22, 2020, 1:26 PM IST

Updated : Jan 22, 2020, 1:46 PM IST

जालना - वाहनाचा परवाना काढण्यासाठी मंगळवारी तीन तरुण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात गेले होते. त्यापूर्वी त्यांनी कार्यालयाच्या बाजूला असलेल्या तलावामध्ये पोहण्यासाठी गेले. मात्र, त्यावेळी त्यातील एकजण बेपत्ता झाला असून दोनजण तलावाच्या बाहेर आले. अखेर आज(बुधवार) बेपत्ता असलेल्या मुलाचा मृतदेह सापडला आहे.

जालन्यात तलावात बुडून तरुणाचा मृत्यू

हेही वाचा - सर्व शाळांमध्ये मराठी विषय सक्तीसाठी कायदा - सुभाष देसाई

मंगळवारी रात्रीपासून सर्च ऑपरेशन सुरू होते. मात्र, मृतदेह सापडत नव्हता. आज सकाळी एनडीआरएफच्या टीमने शोध मोहीम घेत बेपत्ता असलेल्या मुलाचा मृतदेह हाती लागला.

जालना - वाहनाचा परवाना काढण्यासाठी मंगळवारी तीन तरुण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात गेले होते. त्यापूर्वी त्यांनी कार्यालयाच्या बाजूला असलेल्या तलावामध्ये पोहण्यासाठी गेले. मात्र, त्यावेळी त्यातील एकजण बेपत्ता झाला असून दोनजण तलावाच्या बाहेर आले. अखेर आज(बुधवार) बेपत्ता असलेल्या मुलाचा मृतदेह सापडला आहे.

जालन्यात तलावात बुडून तरुणाचा मृत्यू

हेही वाचा - सर्व शाळांमध्ये मराठी विषय सक्तीसाठी कायदा - सुभाष देसाई

मंगळवारी रात्रीपासून सर्च ऑपरेशन सुरू होते. मात्र, मृतदेह सापडत नव्हता. आज सकाळी एनडीआरएफच्या टीमने शोध मोहीम घेत बेपत्ता असलेल्या मुलाचा मृतदेह हाती लागला.

Intro:वाहनाचा परवाना काढण्यासाठी काल तीन मुले उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आली होती तत्पूर्वी त्यांनी या कार्यालयाच्या बाजूला असलेल्या खाणींमध्ये पोहण्याचा आनंद घेण्याचे ठरवले तलावात घेतल्यानंतर यापैकी दोघेजण तलावाच्या बाहेर आले मात्र एक जण बेपत्ता झाला त्याचा गाजावाजा झाल्यानंतर रात्रीपासून सर्च ऑपरेशन सुरू होते मात्र मृतदेह सापडत नव्हता आज सकाळी एनडीआरएफचे टीम घेऊन त्यांनी शोध मोहीम घेतली आणि आत्ता साडेबारा वाजता मृतदेह हाती लागला

Body:विस्तृत बातमी पाठवायला वेळ लागेल कृपया बाईकवरून तात्पुरती करून घ्यावी

Conclusion:
Last Updated : Jan 22, 2020, 1:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.