ETV Bharat / state

सामाजिक बांधिलकी... दोन बेपत्ता व्यक्तींना नागरिकांनी केले नातेवाईकांच्या स्वाधीन - 2 persons missing in bhokardan

भोकरदन बसस्थानकात रात्री नऊ वाजेच्या दरम्यान दोन वेगवेगळे मनोरुग्ण फिरत असल्याचे तेथील नागरिकांच्या निदर्शनाश आले. त्यानंतर नागरिकांनी सामाजिक बांधिलकी जपत त्यांना नातेवाईकांकडे स्वाधीन करण्यात आले आहे.

भोकरदन
author img

By

Published : Nov 15, 2019, 1:10 PM IST

जालना - भोकरदन बसस्थानकात रात्री नऊ वाजताच्या सुमारास दोन मनोरुग्ण फिरत असल्याचे तेथील नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यानंतर नागरिकांनी सामाजिक बांधिकली जपत त्यांना त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन केले आहे.

bhokardan
दोन बेपत्ता व्यक्तींना केले नातेवाईकांच्या स्वाधीन

हेही वाचा - पत्रकारांवर बंदी घालणाऱ्या केईएमच्या अधिष्ठात्यांची चौकशी करा, महानगरपालिका विरोधी पक्षनेत्याची मागणी

दरम्यान, या बेपत्ता व्यक्तींकडे कोणीही विचारपूस करत नव्हते. दरम्यान, जाफराबाद येथील वकील संदीप बरोदे हे त्याच ठिकाणी कामानिमित्त आले असता, तेथील नागरिकांनी हा प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी भोकरदन पोलिसात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल गणेश निकम यांच्या मदतीने विचारपूस केली. त्यावेळी दोन्ही योग्यरित्या पत्ता देत नव्हते. त्यानंतर पत्रकार रितेश देशपांडे आणि सुरेश गिराम यांना याबद्दल विचारपूस करत महिती घेतली. त्यावेळी त्यातील एक व्यक्ती जालन्यामधून बेपत्ता असल्याचे समोर आले. गोपाल गजानन ताठे (वय 15) असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो भोळसर आहे. त्यानंतर त्यांच्या वडिलांना याबद्दल माहिती कळताच ते भोकरदन येथ आले. तर, अकोल्याच्या 45 वर्षीय महिला ताहेरा बी सय्यद अलहुद्दीन या जवळपास पंधरा दिवसांपासून अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यामधून बेपत्ता होत्या. याची मिसिंग तक्रार अकोला येथे दाखल केली होती. याची माहिती नातेवाईकांना देताच अलहुद्दीन सय्यद हे भोकरदन येथे आले.

दरम्यान, नातेवाईक आल्यानंतर त्या व्यक्तींची ओळख पटवून दिली. हे दोघेही घरात न सांगता बसने भोकरदन बसस्थानकात पोहोचले होते. यावेळी अॅड.संदीप बरोडे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश निकम, पत्रकार रितेश देशपांडे, पत्रकार सुरेश गिराम, शहरातील नागरिक अक्रम मणियार, जावेद अस्लम मणियार या नागरिकांनी मदत केली होती. त्यानंतर त्या दोन्ही व्यक्तींना त्यांच्या नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी दोघांच्याही कुटुंबीयांनी सर्वांचे आभार मानले.

Intro:दोन बेपत्ता व्यक्तींना केले नातेवाईकांच्या स्वाधीन नागरिकांनी जपली सामाजिक बांधिलकी

भोकरदन:
भोकरदन बसस्थानकात रात्री नऊ वाजेच्या दरम्यान दोन वेगवेगळे मनोरुग्ण फिरत असल्याचे तेथील नागरिकांच्या निदर्शनाश आले यावर कोणीही त्यांना विचारपूस करीत नसल्याने एक जाफराबाद येथील वकील संदीप बरोदे, हे त्यात ठिकाणी कामानिमित्त आले असता तेथील नागरिकांनी हा प्रकार सांगितला व त्यांनी भोकरदन पोलसात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल गणेश निकम यांच्या साह्याने विचारपूस केली दोन्ही योग्यरीत्या पत्ता देत नसल्याने पत्रकार रितेश देशपांडे व पत्रकार सुरेश गिराम यांना त्या ठिकाणी जाऊन विचारले असता त्यात जालन्या मधून बुधवार रोजी दुपारी दोन वाजेपासून बेपत्ता असलेला विद्यार्थी गोपाल गजानन ताठे वय पंधरा हा भोळसर मुलगा व्यंकटेश नगर मंठा नाका जवळील असल्याचे स्पष्ट झाले व त्यांच्या वडिलांना ही बातमी कळताच ते भोकरदन कडे रवाना झाले होते तर अकोल्याच्या पंचेचाळीस वर्षीय महिला ताहेरा बी सय्यद अलहुद्दीन ही महिला जवळपास पंधरा दिवसांपासून अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यामधून बेपत्ता होती तर याची मिसिंग तक्रार अकोला येथे दाखल केली होती असल्याचे सांगितले जाते मात्र परिवाराचे शोधकार्य सुरू होते मात्र अद्यापही शोध नव्हता तर याही घटनेचा तपास घेत या तील सर्व नागरिकांनी आपले शोध चक्र फिरवले असता अलहुद्दीन सय्यद यांच्याकडे माहिती फोनद्वारे करण्यात तेही भोकरदन कडे रवाना झाले व दोन्ही कुटुंब अखेर भोकरदन ला रात्री दोन ला दाखल झाले व सदरील व्यक्तीची ओळख पटवून दीली असता आले.जालना येथील १५ वर्षीय थोडासा भोळसर मुलगा नामे गोपाळ गजानन ताठे , रा. जालना , तसेच ताहेरा बी सय्यद अलाउद्दीन रा. पातूर , ता. जि. अकोला हे दोघेही आपापल्या घरातून न सांगता बसने भोकरदन बसस्थानकात पोहचले. होते यावेळी ऍड.संदीप बरोडे , पोलीस कॉन्स्टेबल गणेश निकम,पत्रकार रितेश देशपांडे , पत्रकार सुरेश गिराम शहरातील नागरिक अक्रम मणियार जावेद अस्लम मणियार आदी सोबत नागरिकांनी मदत केली होती तर दोघांच्याही कुटुंबीयांनी सर्वांचे आभार मानले.Body:दोन बेपत्ता व्यक्तींना केले नातेवाईकांच्या स्वाधीन नागरिकांनी जपली सामाजिक बांधिलकी

भोकरदन:
भोकरदन बसस्थानकात रात्री नऊ वाजेच्या दरम्यान दोन वेगवेगळे मनोरुग्ण फिरत असल्याचे तेथील नागरिकांच्या निदर्शनाश आले यावर कोणीही त्यांना विचारपूस करीत नसल्याने एक जाफराबाद येथील वकील संदीप बरोदे, हे त्यात ठिकाणी कामानिमित्त आले असता तेथील नागरिकांनी हा प्रकार सांगितला व त्यांनी भोकरदन पोलसात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल गणेश निकम यांच्या साह्याने विचारपूस केली दोन्ही योग्यरीत्या पत्ता देत नसल्याने पत्रकार रितेश देशपांडे व पत्रकार सुरेश गिराम यांना त्या ठिकाणी जाऊन विचारले असता त्यात जालन्या मधून बुधवार रोजी दुपारी दोन वाजेपासून बेपत्ता असलेला विद्यार्थी गोपाल गजानन ताठे वय पंधरा हा भोळसर मुलगा व्यंकटेश नगर मंठा नाका जवळील असल्याचे स्पष्ट झाले व त्यांच्या वडिलांना ही बातमी कळताच ते भोकरदन कडे रवाना झाले होते तर अकोल्याच्या पंचेचाळीस वर्षीय महिला ताहेरा बी सय्यद अलहुद्दीन ही महिला जवळपास पंधरा दिवसांपासून अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यामधून बेपत्ता होती तर याची मिसिंग तक्रार अकोला येथे दाखल केली होती असल्याचे सांगितले जाते मात्र परिवाराचे शोधकार्य सुरू होते मात्र अद्यापही शोध नव्हता तर याही घटनेचा तपास घेत या तील सर्व नागरिकांनी आपले शोध चक्र फिरवले असता अलहुद्दीन सय्यद यांच्याकडे माहिती फोनद्वारे करण्यात तेही भोकरदन कडे रवाना झाले व दोन्ही कुटुंब अखेर भोकरदन ला रात्री दोन ला दाखल झाले व सदरील व्यक्तीची ओळख पटवून दीली असता आले.जालना येथील १५ वर्षीय थोडासा भोळसर मुलगा नामे गोपाळ गजानन ताठे , रा. जालना , तसेच ताहेरा बी सय्यद अलाउद्दीन रा. पातूर , ता. जि. अकोला हे दोघेही आपापल्या घरातून न सांगता बसने भोकरदन बसस्थानकात पोहचले. होते यावेळी ऍड.संदीप बरोडे , पोलीस कॉन्स्टेबल गणेश निकम,पत्रकार रितेश देशपांडे , पत्रकार सुरेश गिराम शहरातील नागरिक अक्रम मणियार जावेद अस्लम मणियार आदी सोबत नागरिकांनी मदत केली होती तर दोघांच्याही कुटुंबीयांनी सर्वांचे आभार मानले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.