जालना - महाराष्ट्रात बंदी असलेल्या सात लाख अकरा हजार रूपये किंमतीच्या गुटख्याची मंगळवारी होळी करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेने पकडलेला हा गुटखा अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नष्ट करण्यात आला. हा गुटखा विक्रीसाठी ठोक विक्रेत्यांपासून किरकोळ विक्रेत्यांना विविध प्रकारची लालूच दाखविली जाते, हे या प्रकरणाच्या चौकशीमध्ये उघडकीस आले.
बंदीचा गुटखा विकण्यासाठी विक्रेत्यांना दिली जातेय लालूच
महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा विकण्यासाठी विक्रेत्यांना लालूच दिली जात असल्याचे उघड झाले आहे. जालन्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेने पकडलेल्या ७ लाख ११ हजार रुपये किंमतीच्या गुटख्याची चौकशी करताना ही माहिती समोर आली. स्थानिक गुन्हे शाखेने पकडलेला हा गुटखा अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नष्ट करण्यात आला.
महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा विकण्यासाठी विक्रेत्यांना लालूच दिली जात असल्याचे उघड झाले
जालना - महाराष्ट्रात बंदी असलेल्या सात लाख अकरा हजार रूपये किंमतीच्या गुटख्याची मंगळवारी होळी करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेने पकडलेला हा गुटखा अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नष्ट करण्यात आला. हा गुटखा विक्रीसाठी ठोक विक्रेत्यांपासून किरकोळ विक्रेत्यांना विविध प्रकारची लालूच दाखविली जाते, हे या प्रकरणाच्या चौकशीमध्ये उघडकीस आले.
Intro:महाराष्ट्रात बंदी असलेला सात लाख अकरा हजाराच्या गुटख्याची मंगळवारी होळी करण्यात आली .स्थानिक गुन्हे शाखेने पकडलेला हा गुटका अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नष्ट करण्यात आला .हा गुटखा विक्री साठी ठोक विक्रेत्यांपासून किरकोळ विक्रेत्यांना विविध प्रकारची लालूच दाखविली जाते हे या काल उघडकीस आले.
Body:प्रीमियम राज निवास सुगंधित पान मसाला म्हणजेच गुटका ,हा गुटका विकण्यासाठी ठोक विक्रेत्याला स्केच अंड विन नावाचे कुपन बोरी मध्ये टाकले जाते. आणि ते परत केल्यानंतर त्याला दोनशे रुपये मिळतात हीच पद्धत किरकोळ विक्रेत्यासाठी देखील लागू आहे, परंतु त्याच्या पाकिटामध्ये वीस रुपयांचे कुपन निघते. यावरून हा गुटका विकण्यासाठी किती मोठ्या प्रमाणात लालूच दाखविली जाते हे लक्षात येते .पाकिटांवर दिल्ली येथील पत्ता असला तरी कर्नाटक मार्गे हा गुटखा महाराष्ट्रात येत आहे. विशेष करून लातूर मार्गे याने मराठवाड्यात शिरकाव केला आहे .
काही महिन्यांपूर्वी लातूर जिल्ह्यात राज निवास या गुटख्यामुळे होणाऱ्या कॅन्सरच्या आजाराबाबत सोशल मीडिया वरून पोस्ट फिरत होत्या. त्यामुळे बंदी असलेला मात्र खुलेआम विकल्या जाणाऱ्या गुटका थोडा बंदिस्त झाला होता .परंतु काल घनसांवगी तालुक्यातील राणीउचेगाव येथे हा गुटखा सापडल्यामूळे हा मराठवाड्यात सर्वत्र मिळत असल्याचे निष्पन्न झाले आहे .तसेच विविध योजनेच्या माध्यमातून विक्रेत्यांनाही लालूच दाखविली जात असल्यामुळे हा मोठ्या प्रमाणात विकल्या जात असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
राज निवास या गुटक्याच्या स्क्रॅच कुपन वर नियम आणि अटी छापायला ही कंपनी विसरली नाही. मंगळवारी सापडलेल्या गुटख्याच्या बोरी मधील स्केच कुपन वर या कुपन चा फायदा घेण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2019 आणि गुटका वापरायच्या कालावधी पॅकिंग केल्यापासून सहा महिन्यांचा आहे. याचा अर्थ हा गुटका नुकताच तयार करून विक्रीसाठी जालन्यात आला होता हे नक्की झाले आहे. पोलीस अधीक्षक चैतन्य, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्र सिंह गौर, यांच्यासह अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त रावसाहेब नाईक ,यांच्या उपस्थितीत हा गुटका जाळून नष्ट करण्यात आला. तत्पूर्वी पोलीस अधीक्षक कार्यालयात हा गुटखा जमा करण्यात आला होता.
Conclusion: