ETV Bharat / state

युतीला लायकीपेक्षा जास्त जागा मिळाल्यामुळे ही परिस्थिती - राजू शेट्टी - राजू शेट्टींची भाजप शिवसेनेवर टीका

सरकार स्थापन होत नाही, ही दुर्दैवी आणि संतापजनक बाब आहे. शिवसेना आणि भाजप युतीने मंत्रिपदाचे वाटप अगोदरच का ठरवले नाही? आणि आता या पदासाठी दोघेही भांडत आहेत.

राजू शेट्टी
author img

By

Published : Nov 5, 2019, 8:50 PM IST

Updated : Nov 5, 2019, 9:05 PM IST

जालना - सध्या राज्यात असलेली राजकीय परिस्थिती ही, शिवसेना आणि भाजप युतीला लायकीपेक्षा जास्त जागा मिळाल्यामुळे उद्भवली आहे, असे वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी केले. शेतीचे झालेले नुकसान पाहण्यासाठी ते सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत, त्यावेळी ते जालन्यात बोलत होते.

राजू शेट्टींची प्रतिक्रिया

हेही वाचा - 'कर्जमाफीस पात्र म्हणून सत्कार झाला, पण कर्जमाफी झालीच नाही'

सरकार स्थापन होत नाही, ही दुर्दैवी आणि संतापजनक बाब आहे. शिवसेना आणि भाजप युतीने मंत्रिपदाचे वाटप अगोदरच का ठरवले नाही? आणि आता या पदासाठी दोघेही भांडत आहेत. खरेतर त्यांच्या लायकीपेक्षा जास्त जागा दोघांनाही मिळाल्यामुळे हे भांडण सुरू आहे, असे ते म्हणाले. दरम्यान, हा तिढा सोडविण्यासाठी आणि भाजप-शिवसेना युतीची सरकार स्थापन होत नसेल तर विरोधी पक्षाने सत्तास्थापनेसाठी पुढे यावे, शेवटी जनतेने तरी किती दिवस काळजीवाहू सरकारवर अवलंबून राहायचे, असेही ते म्हणाले.

Intro:सध्या राज्यामध्ये उद्भवलेली राजकीय परिस्थिती ती ही शिवसेना आणि भाजप युतीच्या लायकी पेक्षा जास्त जागा आल्यामुळे उदभवली आहे. असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. मराठवाड्याच्या शेतीचे झालेले नुकसान पाहण्यासाठी ते सध्या दौऱ्यावर आले आहेत .जालन्यात आज त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता ते बोलत होते.

Body:सध्याच्या परिस्थितीबद्दल ते म्हणाले की सरकार स्थापन होत नाही ही दुर्दैवी आणि संतापजनक बाब आहे .शिवसेना आणि भाजप युतीचे मंत्रिपदाचे वाटप अगोदरच का ठरवले, नाही आणि आता या पदासाठी दोघेही भांडत आहेत .खरेतर त्यांच्या लायकीपेक्षा जास्त जागा दोघांनाही मिळाल्यामुळे हे भांडण सुरू असेल ,असे ते म्हणाले .दरम्यान हा तिढा सोडविण्यासाठी आणि भाजप-शिवसेना युतीची सत्ता स्थापन होत नसेल तर विरोधी पक्षाने सत्तास्थापनेसाठी पुढे यावे शेवटी जनतेने तरी किती दिवस काळजीवाहू सरकारवर अवलंबून राहावे असेही ते म्हणाले.

Conclusion:
Last Updated : Nov 5, 2019, 9:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.