ETV Bharat / state

जालन्यात ५ क्विंटल कापसासह 3 बकऱ्यांची चोरी; शेतकऱ्याचे मोठे नुकसान - कापसाची चोरी जालना

भोकरदन तालुक्यातील देहेड शिवारातील शेतकऱ्याने शेतामध्ये ५ क्विंटल कापूस वेचून ठेवला होता. चोरट्यांनी नजर ठेवून कापूस तसेच ३ बकऱ्यांची चोरी केली. यात २५ हजांराचा कापूस तर १२ हजार किंमतीच्या ३ बकऱ्या असे एकूण ३७ हजार रुपयाचे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.

stolen-3-goats-with-5-quintals-of-cotton-in-jalna
जालन्यात ५ क्विंटल कापसासह 3 बकऱ्याची चोरी
author img

By

Published : Dec 7, 2019, 4:31 PM IST

जालना - भोकरदन तालुक्यातील देहेड शिवारातील शेतकऱ्याच्या गोठ्यातील कापूस व ३ बकऱ्या अज्ञात चोरट्यांनी चोरल्याची घटना घडली आहे. संजय शामराव बावस्कर असे शेतकऱ्याचे नाव आहे. अज्ञात चोरट्याविरोधात भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जालन्यात ५ क्विंटल कापसासह 3 बकऱ्याची चोरी

हेही वाचा- अफगाणिस्तान : कंदहारमध्ये १५ तालिबानी दहशतवाद्यांचा खात्मा

भोकरदन तालुक्यातील देहेड शिवारातील शेतकऱ्याने शेतामध्ये ५ क्विंटल कापूस वेचून ठेवला होता. चोरट्यांनी नजर ठेवून कापूस तसेच ३ बकऱ्यांची चोरी केली. यात २५ हजांराचा कापूस तर १२ हजार किंमतीच्या ३ बकऱ्या असे एकूण ३७ हजार रुपयाचे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

Intro:
Slag.
देहेड येथील शेतकऱ्याच्या शेतामधील गोठ्यातील कापूस व ३ बकऱ्या अज्ञात चोरट्यानी नेला चोरून..
अज्ञात चोरट्या विरोधात भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...
Anchor.भोकरदन: भोकरदन तालुक्यातील देहेड शिवारातील शेतकऱ्याच्या शेतामधून वेचून ठेवलेला ५ क्विंटल कापूस व ३ शेळ्या अज्ञात चोरट्यानी चोरून नेल्याने शेतकरी राजाचे मोठे नुकसान झाले आहे..
भोकरदन तालुक्यातील देहेड येथील शेतकरी संजय शामराव बावस्कर यांची गट २६१ शेतमधीला गोठ्यात वेचून ठेवलेला २५ हजार किंमिती चा ५१० कि. कापूस व १२ हजार किमिती च्या ३ बकऱ्या असा एकूण ३७ हजार रूपयाचे नुकसान झाले आहे..
अज्ञात आरोपी विरोधात क्र.४६१,३८०, भादवी नुसार भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील अधिक तपास भोकरदन पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात येत आहे..
Byt: शेतकरी
कमलकिशोर जोगदंडे,etv News bhokardan, JalnaBody:

कमलकिशोर जोगदंडे,etv News bhokardan, JalnaConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.