ETV Bharat / state

समृद्धी महामार्गाच्या कामाच्या वाहनातून चालतात वाळू माफियांचे ट्रक, प्रशासनाची दिशाभूल - बदनापूर जालना

बदनापूर तालुक्यातून समृध्दी महामार्ग जात असून या महामार्गाचे काम जोरात सुरू आहे. महामार्गाच्या कामासाठी अनेक वाहने धावतात. याच वाहनांमध्ये काही वाळू माफिया अवैधरीत्या उत्खनन केलेली वाळूचे ट्रक चालवतात. त्यामुळे महसूल व पोलीस प्रशासनाला हे ट्रक देखील समृध्दी महामार्गाच्या कामाचे असल्याचे समजून दुर्लक्ष करतात.

samrudhhi highway construction jalna
समृद्धी महामार्गाच्या कामाच्या वाहनातून चालतात वाळू माफियांचे ट्रक
author img

By

Published : Jan 2, 2020, 10:19 AM IST

जालना - जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे काम सध्या जोरात सुरू आहे. यासाठी ट्रकद्वारे मुरुम आणि इतर साहित्यांची वाहतूक केली जात आहे. मात्र, या ट्रकसोबत वाळू माफियाचे अवैधरीत्या वाळू वाहतूक करणारे ट्रक चालवून प्रशासनाची दिशाभूल केली जात आहे. हे सर्व ट्रक समृद्धी महामार्गासाठी असलेल्या कामाचे असल्याचे भासवले जात आहे.

समृद्धी महामार्गाच्या कामाच्या वाहनातून चालतात वाळू माफियांचे ट्रक

बदनापूर तालुक्यातून समृध्दी महामार्ग जात असून या महामार्गाचे काम जोरात सुरू आहे. महामार्गाच्या कामासाठी अनेक वाहने धावतात. याच वाहनांमध्ये काही वाळू माफिया अवैधरीत्या उत्खनन केलेल्या वाळूचे ट्रक चालवतात. त्यामुळे महसूल व पोलीस प्रशासनाला हे ट्रकही समृध्दी महामार्गाच्या कामाचे असल्याचे समजून दुर्लक्ष करतात. हे अवैध वाळूचे ट्रक पुढे सोमठाणा दुधनवाडीजवळ असलेल्या खदानीतील पाण्याद्वारे धुऊन पुन्हा याच वाहनाच्या गर्दीत इच्छीत स्थळी नेले जातात. त्यानंतर वाळूचा साठा करून विक्री केली जाते.

महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनाने या अवैध वाळूचे उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

Intro:बदनापूर, दि. 29 (सा.वा.): बदनापूर तालुक्यातीतून नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गाचे काम सध्या जोरात सुरू आहे. या साठी मुरुम व इतर साहित्य वाहतूक करणारे टिप्प्र (मोटे ट्रक) चालू आहेत. याचाच गैरफायदा घेत तालुक्यातील वाळू माफियाचे अवैधरित्या वाळू विक्रीचे टिप्पर या टिप्परसोबत चालवून प्रशासनाची दिशाभूल करून अवैध वाळू वाहतूक करण्यात येत आहे. प्रशासनाला हे टिप्प्र समृध्दी महामार्गाचे असल्याचे भासवून प्रशासनाची दिशाभूल हे वाळू माफिया करत आहेत.

बदनापूर तालुक्यातून समृध्दी महामार्ग जात असून या महामार्गाचे काम जोरात सुरू आहे. या कामासाठी अनेक वाहने धावतात याच वाहनामध्ये काही वाळू माफिया अवैधरित्या उत्खनन केलेली वाळूचे टिप्पर या समृध्दीच्या मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनात मिसळून चालवतात त्यामुळे महसूल व पोलिस प्रशासनाला हे टिप्परही समृध्दीचे समजून दुर्लक्ष करतात हे अवैध वाळूचे हे टिप्प्र पुढे सोमठाणा – दुधनवाडीजवळ असलेल्या खदानीतील पाण्याद्वारे धुवून पुन्हा याच वाहनाच्या गर्दीत इच्छीत स्थळी जातात. समृध्दी महामार्गाचे काम खूप मोठे असून शेकडो टिप्प्र व मोठमोठे वाहने या कामासाठी वर्दळ करतात त्याचाच फायदा हे वाळू माफिया घेत असल्याचे दिसून येत आहे. सोमठाणा जवळीच खदानीत ही वाळू धुवून नंतर इच्छीतस्थळी तिचा साठा केला जातो व अवैध रित्या विक्री केल्या जात आहे. महसूल प्रशासन व पोलिस प्रशासनाने या अवैध वाळूचे उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी समृध्दी महामार्गावर काम करणाऱ्या वाहनचालकांतूनच हेात आहे.Body:वाळू वाहतूक करणारे टिप्पर

खदाणीत वाळूचे ट्रक व टिप्पर थांबून वाळू धुताना व्हिडीओConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.