जालना - दलित, भटके-विमुक्त, अल्पसंख्याक यांच्यावरील अन्याय आणि अत्याचारात वाढ झाली आहे. या घटकांवर अन्याय करणाऱ्या अत्याचाऱ्यांना 'अरे चं उत्तर का रे नं 'देऊ असा सज्जड इशारा दलित पँथरचे नेते अॅड. रमेशभाई खंडागळे यांनी दिला आहे. आज जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर दलित पँथरच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो दलित कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहरातील अंबड चौफुली चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या या मोर्चादरम्यान आंदोलकांनी राज्य सरकार आणि स्थानिक प्रशसनाविरोधात घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला.
दलित, भटके विमुक्त, अल्पसंख्याकांवर अन्याय करणाऱ्यांना आरे चे उत्तर कारे ने देऊ - अॅड. रमेशभाई खंडागळे - jalna news
दलित, भटके-विमुक्त, अल्पसंख्याक यांच्यावरील अन्याय आणि अत्याचारात वाढ झाली आहे. या घटकांवर अन्याय करणाऱ्या अत्याचाऱ्यांना 'अरे चं उत्तर का रे नं 'देऊ असा सज्जड इशारा दलित पँथरचे नेते अॅड. रमेशभाई खंडागळे यांनी दिला आहे. आज जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर दलित पँथरच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला.