ETV Bharat / state

जालन्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड ; सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, नऊ जणांना अटक - पोलिसांची धाड

पोलिसांना जालना-मंठा महामार्गावर हॉटेल जय भारतजवळ काही लोक जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास संबंधीत ठिकाणी छापा मारला.

Police raid at gambling base
जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड
author img

By

Published : Feb 12, 2020, 3:12 AM IST

Updated : Feb 12, 2020, 5:52 AM IST

जालना - तालुक्यातील उटवद शिवारात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एका जुगार अड्ड्यावर धाड टाकली. या कारवाईत सात मोटरसायकल, आठ मोबाईल आणि रोख 49 हजार रुपये, असा एकूण सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच नऊ जणांना ताब्याच घेण्यात आले आहे. याप्रकरणी मौजपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

हेही वाचा... मध्य रेल्वेने फुकट्या प्रवाशांकडून वसूल केले 168.09 कोटी!

पोलिसांना जालना-मंठा महामार्गावर हॉटेल जय भारतच्या पाठीमागे मोकळ्या जागेत काही लोक जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास संबंधीत ठिकाणी छापा मारला. या छाप्यामध्ये धाबा मालक दीपक भास्कर जभोरे (35 रा.उटवद) शिवाजी पुंजाराम खोमणे (30 रा हतवन) बाबासाहेब रंगनाथ रंधवे (38) संजय रामदास ढोकळे (20) साहेबराव अण्णाभाऊ धुमाळ (35) ज्ञानदेव रंगनाथ भांदर्गे (37) गुंडाप्पा बाबुराव कुंडेकर (50) संतोष विश्वनाथ इनकर आणि सचिन बाबुराव सावंत (32) अशा एकूण नऊ जणांना ताब्यात घेतले आहे.

Intro:जुगार अड्ड्यावर धाड; नऊ आरोपींसह सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

जालना तालुक्यातील उटवद शिवारात स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी एका जुगार अड्ड्यावर धाड टाकून सात मोटरसायकल, आठ मोबाईल, व रोख 49 हजार रुपये असा एकूण सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी मौजपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पोलिसांना जालना -मंठा महामार्गावर हॉटेल जय भारत च्या पाठीमागे मोकळ्या जागेत काही लोक झन्ना- मन्ना नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली .या माहितीच्या आधाराने स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी दिनांक 12 रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास याठिकाणी छापा मारला. या छाप्या मध्ये धाबा मालक दीपक भास्कर जभोरे, 35 ,रा.उटवद.शिवाजी पुंजाराम खोमणे 30, रा हतवन ,बाबासाहेब रंगनाथ रंधवे 38 ,संजय रामदास ढोकळे 20 ,साहेबरावअण्णाभाऊ धुमाळ 35, ज्ञानदेव रंगनाथ भांदर्गे 37, गुंडाप्पा बाबुराव कुंडेकर 50 ,संतोष विश्वनाथ इनकर आणि सचिन बाबुराव सावंत 32, अशा एकूण नऊ जणांना ताब्यात घेतले आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सिंह गौर यांच्या पथकाने केली.
पोलीस उपनिरीक्षक दुर्गेश राजपूत यांच्या तक्रारीवरून मौजपुरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येत आहे. या पथकामध्ये सॅम्युअल कांबळे, कैलास कुरेवाढ, तुकाराम राठोड ,प्रशांत देशमुख ,कृष्णा तंगे,सचिन चौधरी ,वैभव खोकले चा समावेश होता.Body:फ़ोटो नाहीतConclusion:
Last Updated : Feb 12, 2020, 5:52 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.