जालना - बाळ जन्माला आल्यानंतर पहिल्या पाच दिवसात सटवाई कपाळावर नशिब लिहिते, अशी हिंदू मान्यता आहे. यामुळे पाचव्या दिवसानंतर बाळाला या देवीच्या दर्शनाला आणण्याची परंपरा शहरात चालत आलेली आहे. बाळ सुदृढ आणि निरोगी राहावे यासाठी या देवीची आराधना केली जाते. त्यामुळे लहान मुलांना या देवीच्या दर्शनाला आणण्याचे महत्व आहे. भाविक आपल्या परिवारासह येथे येऊन देवीची पूजा करतात, महाप्रसाद घेतात. त्यामुळे परिसरात ठीक-ठिकाणी भाविक सहकुटुंब भोजनाचा आनंद घेताना दिसतात. याठिकाणी मुलांसाठी खेळणी आहेत, खरेदीसाठी अनेक दुकाने आहेत. यामुळे परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त होते.
जालना शहराची ग्रामदैवत सटवाई देवीच्या यात्रेला प्रारंभ - सटवाई
जालना शहराचे ग्रामदैवत असलेल्या सटवाई म्हणजेच पाच अंबा देवीच्या यात्रेला सुरुवात झाली असून शहरातील भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी करीत आहेत.
जालना - बाळ जन्माला आल्यानंतर पहिल्या पाच दिवसात सटवाई कपाळावर नशिब लिहिते, अशी हिंदू मान्यता आहे. यामुळे पाचव्या दिवसानंतर बाळाला या देवीच्या दर्शनाला आणण्याची परंपरा शहरात चालत आलेली आहे. बाळ सुदृढ आणि निरोगी राहावे यासाठी या देवीची आराधना केली जाते. त्यामुळे लहान मुलांना या देवीच्या दर्शनाला आणण्याचे महत्व आहे. भाविक आपल्या परिवारासह येथे येऊन देवीची पूजा करतात, महाप्रसाद घेतात. त्यामुळे परिसरात ठीक-ठिकाणी भाविक सहकुटुंब भोजनाचा आनंद घेताना दिसतात. याठिकाणी मुलांसाठी खेळणी आहेत, खरेदीसाठी अनेक दुकाने आहेत. यामुळे परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त होते.
Body:बाळ जन्माला आल्यानंतर पाचव्या दिवसापासूनच या देवीच्या दर्शनाला आणण्याची अनोखी परंपरा चालत आलेली .आहे बाळ सुदृढ आणि निरोगी राहावे यासाठी या देवीची खास आराधना केली जाते. त्यामुळे लहान मुलांना या देवीच्या दर्शनाला आणण्याचे महत्व व आहे. यासोबत भाविक आपल्या परिवारासह तेथे येऊन देवीची पूजा केल्यानंतर सोबत आणलेला महाप्रसाद देखील इथे घेतात .त्यामुळे परिसरात ठीक ठिकाणी परिवारातील सदस्य भोजन करतानाही दिसतात .परिसरात मुलांसाठी खेळणी असल्यामुळे या भागाला यात्रेचे स्वरूप प्राप्त होते .
येथील अंबड चौफुली भागात असलेल्या भव्य प्रांगणावर दोन जुलैपासून या यात्रेला सुरुवात झाली आहे .कांबळे परिवार सटवाई चे परंपरागत पुजारी म्हणून तिथे काम पाहतात.
Conclusion: