ETV Bharat / state

जालन्यात धावत्या कारने घेतला पेट; कार जळून खाक - जालन्यात धावत्या कारने घेतला पेट

भोकरदन तालुक्यातील भायडी गावाजवळील मुख्य मार्गाने जात असलेल्या धावत्या कारने पेट घेतला. आगीत कार पुर्णपणे जळून खाक झाली आहे.

जालन्यात धावत्या कारने घेतला पेट; आगीत कार जळून खाक
author img

By

Published : Nov 13, 2019, 9:59 AM IST

जालना - भोकरदन तालुक्यातील भायडी गावाजवळील मुख्य मार्गाने जात असलेल्या धावत्या कारने पेट घेतला. आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे. धावडा परिसरात असलेल्या विझोरा येथील प्रकाश गावंडे हे औरंगाबादला जात होते. मात्र, दुपारी एक वाजेच्या दरम्यान तालुक्यातील भायडी गावाजवळ स्विफ्ट कारला अचानक आग लागली त्यात चालक हा कार मध्ये एकटाच असल्याने ताबडतोब वाहनाच्या बाहेर आला.

जालन्यात धावत्या कारने घेतला पेट

हेही वाचा - हिंगोलीत अज्ञातांनी फोडल्या बसच्या काचा; औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

भोकरदन पोलीस ठाण्याचे सह पोलीस निरीक्षकांनी धाव घेऊन अग्निशामक दल व नागरीकांची मदतीने आगीवर नियंत्रण आणले. मात्र तोपर्यंत कार पूर्ण पणे आगीत जळून खाक झाली होती. कोणतीही जिवतहानी झालेली नाही.

हेही वाचा - मुंबईत क्रेडिट कार्ड वसुली एजंटच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

Intro:धावती कारणे घेतला पेट आगीत कार जळुन खाक;कोणतीही जीवित हानि नाही

भोकरदन:भोकरदन तालुक्यातील भायडी गावाजवळील मुख्य मार्गाने धावती मारोती स्वीफ्ट कारणे अचानक पेट घेतल्याने लागलेल्या आगीत कार पुर्ण पणे जळुन खाक झाली आहे या विषय सुत्रांकडुन मिळालेली माहीती अशी की धावडा परीसरात असलेल्या विझोरा येथील प्रकाश गावंडे हे कारणे औरंगाबादले जात होते मात्र दुपारी एक वाजेच्या दरम्यान तालुक्यातील भायडी गावाजवळ स्वीफ्ट कारला अचानक आग लागली त्यात चालक हा कार मध्ये एकटाच असल्याने ताबडतोब वाहनाचे बाहेर आला आणी घटनेची माहीती मिळताच भोकरदन पोलीस ठाणेचे सह.पो.उप.नि.वडदे.संदीप उगले जोशी यांनी धाव घेऊन अग्निशामक दल व नागरीकांची मदतीने आगीवर नियंत्रण आनले मात्र तो पर्यंत कार पूर्ण पणे आगीत जळुन खाक झाली होती सुदैवाने कसलाही हाणी झाली नाही हे विषेश दरम्यान काही दिवसा पुर्वी याच रोडवर स्फोटके घेऊन जाणारा टेम्पो पलटी झाला होता..कमलकिशोर जोगदंडे,etv bharat प्रतिनिधि भोकरदन, जालनाBody:धावती कारणे घेतला पेट आगीत कार जळुन खाक;कोणतीही जीवित हानि नाही

भोकरदन:भोकरदन तालुक्यातील भायडी गावाजवळील मुख्य मार्गाने धावती मारोती स्वीफ्ट कारणे अचानक पेट घेतल्याने लागलेल्या आगीत कार पुर्ण पणे जळुन खाक झाली आहे या विषय सुत्रांकडुन मिळालेली माहीती अशी की धावडा परीसरात असलेल्या विझोरा येथील प्रकाश गावंडे हे कारणे औरंगाबादले जात होते मात्र दुपारी एक वाजेच्या दरम्यान तालुक्यातील भायडी गावाजवळ स्वीफ्ट कारला अचानक आग लागली त्यात चालक हा कार मध्ये एकटाच असल्याने ताबडतोब वाहनाचे बाहेर आला आणी घटनेची माहीती मिळताच भोकरदन पोलीस ठाणेचे सह.पो.उप.नि.वडदे.संदीप उगले जोशी यांनी धाव घेऊन अग्निशामक दल व नागरीकांची मदतीने आगीवर नियंत्रण आनले मात्र तो पर्यंत कार पूर्ण पणे आगीत जळुन खाक झाली होती सुदैवाने कसलाही हाणी झाली नाही हे विषेश दरम्यान काही दिवसा पुर्वी याच रोडवर स्फोटके घेऊन जाणारा टेम्पो पलटी झाला होता..कमलकिशोर जोगदंडे,etv bharat प्रतिनिधि भोकरदन, जालनाConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.