ETV Bharat / state

बदनापूर तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न पाच वर्षात सोडवणार - नारायण कुचे - narayan kuche

लोक भावनिक मुद्द्याला साथ देत नसून विकास कामाला मत देतात. त्यामुळे आगामी काळात मतदारसंघात जास्तीत जास्त विकास कामे करणार असल्याचे त्यांनी सिंचन, रस्ते आणि बेरोजगारी याला आपले प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले.

बदनापूर तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न पाच वर्षात सोडवणार - नारायण कुचे
author img

By

Published : Oct 27, 2019, 3:14 PM IST

जालना - बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकी भाजप सेना युतीचे नारायण कुचे यांनी आघडीचे उमेदवार बबलू चौधरी यांचा १८ हजार ६१२ मतांनी पराभव करत दुसऱ्यांदा विजय मिळ।वला आहे. विजयी झाल्यानंतर हा विकासाचा विजय असून बदनापूर तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न येत्या पाच वर्षात सोडवणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

बदनापूर तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न पाच वर्षात सोडवणार - नारायण कुचे

हेही वाचा - इसिसविरूद्ध अमेरिकेची मोठी कारवाई, अल बगदादीचा खात्मा?

कुचे म्हणाले, की जनता विकासाच्या पाठीमागे असून आगामी काळात बदनापूर येथे एमआयडीसी उभारून रोजगाराचा प्रश्न सोडवणार आहे. सर्वात आधी बदनापूर शहरात बस स्थानक उभारणार असल्याचे ही त्यांनी सांगितले. लोक भावनिक मुद्द्याला साथ देत नसून विकास कामाला मत देतात. त्यामुळे आगामी काळात मतदारसंघात जास्तीत जास्त विकास कामे करणार असल्याचे त्यांनी सिंचन, रस्ते आणि बेरोजगारी याला आपले प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले.

Intro:बदनापूर, (प्रतिनिधी): बदनापूर अंबड विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरळीत व शांततेत पार पडून आमदार म्हणून नारायण कुचे हे दुसऱ्यांदा विजयी झाले. विजयी झल्यानंतर हा विकासाचा विजय असून आगामी काळात बदनापूर तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न येत्या पाच वर्षात सोडवणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. जनता विकासाच्या पाठीमागे असून आगामी काळात बदनापूर येथे एमआयडीसी उभारून रोजगाराचा प्रश्न सोडवणार असून सर्वात आधी बदनापूर शहरात बस स्थानक उभारणार असल्याचे ही त्यानी सांगून लोक भावनिक मुद्द्याला साथ देत नसून विकास कामाला मत देतात त्या मुळे आगामी काळात मतदारसंघात जास्तीत जास्त विकास कामे करणार असल्याचे त्यानी सांगून सिंचन, रस्ते व बेरोजगारी हे आपला पहिला अजेंडा असल्याचे त्यानी सांगितले.Body:कुचे यांची प्रतिक्रियाConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.