ETV Bharat / state

भोकरदनमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंचे सहकुटुंब मतदान

राज्यात महायुतीसाठी चांगले वातावरण आहे. 225 जागांवर महायुती विजयी होईल, असा विश्वास दानवे यांनी व्यक्त केला. तर, यावेळी देखील भोकरदन मतदारसंघातून विकासाच्या बळावर आपण विजयी होऊ, असा विश्वास संतोष दानवे यांनी व्यक्त केला.

रावसाहेब दानवे कुटुंब
author img

By

Published : Oct 21, 2019, 2:00 PM IST

Updated : Oct 21, 2019, 2:07 PM IST

जालना - भोकरदन तालुक्यात ठिकठिकाणी सकाळपासूनच मतदान केंद्रावर नागरिक मतदान करत आहेत. भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. भोकरदन शहरातील जिल्हा परिषद शाळेत जाऊन त्यांनी सहकुटुंब मतदान केले.

रावसाहेब दानवेंनी सहकुटुंब केले मतदान

हेही वाचा - राज्यभरात 'या' ठिकाणी झालेत ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड

रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव संतोष दानवे हे भोकरदन मतदारसंघातून भाजपकडून दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. प्रत्येक निवडणुकीत रावसाहेब दानवे हे सकाळी 7 वाजता मतदान केंद्रावर जाऊन सहकुटुंब मतदान करतात.

हेही वाचा - मतदान करण्याचे शर्मिला ठाकरेंचे आवाहन; ठाकरे कुटुंबीयांनी केले मतदान

दरम्यान, राज्यात महायुतीसाठी चांगलं वातावरण असून 225 जागांवर महायुती विजयी होईल, असा विश्वास दानवे यांनी व्यक्त केला. तर, यावेळी देखील भोकरदन मतदारसंघातून विकासाच्या बळावर आपण विजयी होऊ, असा विश्वास संतोष दानवे यांनी व्यक्त केला.

Intro:भोकरदन तालुक्यात तरुण,ज्येष्ठ नागरिक मतदार बजावत आहेत मतदाना हक्क...
सखी मतदान केंद्रा वर औक्षण करून करण्यात येत आहे मतदान..
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचं सहकुटुंब मतदान.

ANchor: भोकरदन तालुक्यात तरुण,ज्येष्ठ नागरिक मतदार मोठ्या उत्साह हाने बजावत आहेत मतदानाचा हक्क..
सखी मतदान केंद्रावर औक्षण करून करण्यात येत मतदान..
भोकरदन तालुक्यात ठीकठिकाणी सकाळ पासुनच मतदान केंद्रा वर मतदान करत आहे.. भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.भोकरदन शहरातील जिल्हा परिषद शाळेत जाऊन त्यांनी सहकुटूंब मतदान केलं.रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव संतोष दानवे हे भोकरदन मतदार संघातून भाजपकडून दुसऱ्यांदा निवडणूक लढवतायत.प्रत्येक निवडणुकीत रावसाहेब दानवे हे सकाळी 7 वाजता मतदान केंद्रावर जाऊन सहकुटुंब मतदान करतात.दरम्यान राज्यात महायुतीसाठी चांगलं वातावरण असून 225 जागांवर महायुती विजयी होईल असा विश्वास दानवे यांनी व्यक्त केला.तर यावेळी देखील भोकरदन मतदार संघातून विकासाच्या बळावर आपण विजयी होऊ असा विश्वास संतोष दानवे यांनी व्यक्त केला.

Byt:केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे,केंद्रिय राज्यमंत्री, भारत सरकार.
Byt:संतोष दानवे,भाजपा उमेदवार भोकरदन। कमलकिशोर जोगदंडे, ETv Bharat,भोकरदन, जालनाBody:भोकरदन तालुक्यात तरुण,ज्येष्ठ नागरिक मतदार बजावत आहेत मतदाना हक्क...
सखी मतदान केंद्रा वर औक्षण करून करण्यात येत आहे मतदान..
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचं सहकुटुंब मतदान.

ANchor: भोकरदन तालुक्यात तरुण,ज्येष्ठ नागरिक मतदार मोठ्या उत्साह हाने बजावत आहेत मतदानाचा हक्क..
सखी मतदान केंद्रावर औक्षण करून करण्यात येत मतदान..
भोकरदन तालुक्यात ठीकठिकाणी सकाळ पासुनच मतदान केंद्रा वर मतदान करत आहे.. भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.भोकरदन शहरातील जिल्हा परिषद शाळेत जाऊन त्यांनी सहकुटूंब मतदान केलं.रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव संतोष दानवे हे भोकरदन मतदार संघातून भाजपकडून दुसऱ्यांदा निवडणूक लढवतायत.प्रत्येक निवडणुकीत रावसाहेब दानवे हे सकाळी 7 वाजता मतदान केंद्रावर जाऊन सहकुटुंब मतदान करतात.दरम्यान राज्यात महायुतीसाठी चांगलं वातावरण असून 225 जागांवर महायुती विजयी होईल असा विश्वास दानवे यांनी व्यक्त केला.तर यावेळी देखील भोकरदन मतदार संघातून विकासाच्या बळावर आपण विजयी होऊ असा विश्वास संतोष दानवे यांनी व्यक्त केला.

Byt:केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे,केंद्रिय राज्यमंत्री, भारत सरकार.
Byt:संतोष दानवे,भाजपा उमेदवार भोकरदन। कमलकिशोर जोगदंडे, ETv Bharat,भोकरदन, जालनाConclusion:
Last Updated : Oct 21, 2019, 2:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.