ETV Bharat / state

Liquor Shops Have To Close : ..तर दारुची दुकानेही बंद करावी लागतील, आरोग्यमंत्र्यांचा इशारा

राज्यात विविध प्रकारचे निर्बंध जाहीर करण्यात आल्यानंतर दारूची दुकाने मात्र सुरूच ठेवण्यात आली ( Liquor Shops Opened Maharashtra ) आहेत. यावर नागरिकांकडून सवाल उपस्थित करण्यात येत असताना आता आरोग्यमंत्री राजेश टोपे ( Health Minister Rajesh Tope ) यांनी मद्य शौकिनांना इशाराच दिला आहे. दारूच्या दुकानावर गर्दी झाल्यास दारूची दुकानेही बंद करण्यात येतील ( Liquor Shops Have To Close Maharashtra ) असे ते म्हणाले.

राजेश टोपे
राजेश टोपे
author img

By

Published : Jan 9, 2022, 3:14 PM IST

जालना - गर्दी होत असेल तर दारुची दुकानंही ( Liquor Shops Opened Maharashtra ) बंद करावी लागतील ( Liquor Shops Have To Close Maharashtra ) असा सूचक इशारा राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे ( Health Minister Rajesh Tope ) यांनी दिलाय. ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते.. राज्यात कोरोनाच्या रुग्णांत झपाट्यात वाढ होत असल्यानं नवे निर्बंध लागू करण्यात ( Maharashtra Covid Restrictions ) आलेत. राज्यात ऑक्सिजनची मागणी ( Oxygen Demand Increased Maharashtra ) वाढून हॉस्पिटलमध्ये बेड कमी पडत नाही तोपर्यंत आणखी नवे निर्बंध लावले जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.

..तर दारुची दुकानेही बंद करावी लागतील, आरोग्यमंत्र्यांचा इशारा

धार्मिक स्थळांचा निर्णय लवकरच

त्याबाबत टोपे यांनी माहिती दिलीये. यामध्ये शाळाही बंद ठेवण्यात आल्यात. मात्र, दारुची दुकानं सुरु असल्यानं विरोधक टीका करतांना बघायला मिळताहेत. त्यामुळं गर्दी होत असेल तर दारुची दुकानंही बंद करावी लागतील असा इशारा टोपे यांनी दिलाय. त्याचबरोबर धार्मिक स्थळांमध्येही गर्दी होत असेल तर त्याबाबतही टप्प्याटप्यानं निर्णय घेण्यात येईल असं टोपे यांनी म्हटलय.

ऑक्सिजनची मागणी वाढली

राज्यात ऑक्सीजनची मागणी नगण्य वाढली असून, दखल घेण्यासारखी ही मागणी नाही, असंही त्यांनी सांगितलं. 18 वर्षांवरील कोरोना झालेल्या मुलांना मधुमेह होण्याचा धोका वाढला, असा अहवाल असला तरी आयसीएमआरने याबाबतीत सूचना कराव्या, त्याची अंमलबजावणी केली जाईल असही ते म्हणाले. मुंबईतील कोविड सेंटरमध्ये ( Covid Centers In Mumbai ) पारदर्शकता नाही, असा आरोप किरीट सोमय्या ( Kirit Somaiya Allegation ) यांनी केलाय. दरम्यान तक्रारीनंतर पारदर्शक चौकशी करून कारवाई केली जाईल असं ते म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.