ETV Bharat / state

बिबट्याने पाडला बैलाचा फडशा; कल्याणी गावातील घटना - घटना

गावातील पोलीस पाटील संजय पैठणकर व ग्रामस्थ उपस्थीत होते. तर वाकडी येथे सुध्दा रात्री लांडग्याने ४ बकर्‍याचा फडशा पाडला. यामध्ये शेतकर्‍याचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.

मृत बैल
author img

By

Published : Mar 17, 2019, 3:50 PM IST

जालना - भोकरदन तालुक्यातील कल्याणी गावातील शेतकरी लयनोसींग बसराज मुर्‍हाडे यांच्या शेतात बैल बांधलेला होता. रात्री अचानक बिबट्याने बैलावर हल्ला करून फडशा पाडला. बैलाचा मुत्यू झाल्याची घटना सकाळी शेतकर्‍याला कळाली. ही घटना परिसरात वार्‍यासारखी पसरल्याने शेतकरी आणि गांवकर्‍यामध्ये भीतीचे वातावरण आहे.

या घटनेची माहिती वनविभाग, पशुवैघकीय अधिकारी, तलाठी यांना कळवण्यात आली. वनविभागाचे संतोष दोडके, दिलीप जाधव तसेच जळगाव सपकाळ येथील पशुवैघकीय अधिकारी शिवकुमार पाटील, तलाठी एस.एस.जकाते यांनी पंचनामा केला आहे. यावेळी गावातील पोलीस पाटील संजय पैठणकर व ग्रामस्थ उपस्थीत होते. तर वाकडी येथे सुध्दा रात्री लांडग्याने ४ बकर्‍याचा फडशा पाडला. यामध्ये शेतकर्‍याचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.

परिसरातील अनेक गावामध्ये पाण्याच्या शोधात वन्यप्राणी गाव शिवारात येत असून जनावरांना आपला शिकार बनवत आहेत. यामध्ये जळगाव सपकाळ, करजगांव, कल्याणी, आडगांव, दहिगांव, आन्वा, हिसोडा या गावातील ग्रामस्थांमध्ये बिबट्या, तडस, लांडगा, खेडशा वाघ या प्राण्याची दहशत दिसत आहे. त्यामुळे जनावरावरील हल्ले वाढल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. वनविभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. या घटनेविषयी वनविभागाचे संतोष दोडके यांनी सांगितले की, हा हल्ला बिबट्यानेच केला आहे. पाण्याच्या शोधात हा बिबट्या दुरवरुन परिसरात भटकत आला असे त्यांनी सांगितले. वनविभागाचे अधिकारी व पशुवैघकीय अधिकारी यांनी पंचनामा केला आहे.

Intro:Body:

Leopard attack on cow in jalna kalyani villege

Leopard, attack, cow, jalna, kalyani, villege, बिबट्या, बैल, कल्याणी, गाव, घटना,

बिबट्याने पाडला बैलाचा फडशा; कल्याणी गावातील घटना

जालना - भोकरदन तालुक्यातील कल्याणी गावातील शेतकरी लयनोसींग बसराज मुर्‍हाडे यांच्या शेतात बैल बांधलेला होता. रात्री अचानक बिबट्याने बैलावर हल्ला करून फडशा पाडला. बैलाचा मुत्यू झाल्याची घटना सकाळी शेतकर्‍याला कळाली. ही घटना परिसरात वार्‍यासारखी पसरल्याने शेतकरी आणि गांवकर्‍यामध्ये भीतीचे वातावरण आहे.

या घटनेची माहिती वनविभाग, पशुवैघकीय अधिकारी, तलाठी यांना कळवण्यात आली. वनविभागाचे संतोष दोडके, दिलीप जाधव तसेच जळगाव सपकाळ येथील पशुवैघकीय अधिकारी शिवकुमार पाटील, तलाठी एस.एस.जकाते यांनी पंचनामा केला आहे. यावेळी गावातील पोलीस पाटील संजय पैठणकर व ग्रामस्थ उपस्थीत होते. तर वाकडी येथे सुध्दा रात्री लांडग्याने ४ बकर्‍याचा फडशा पाडला. यामध्ये शेतकर्‍याचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.

परिसरातील अनेक गावामध्ये पाण्याच्या शोधात वन्यप्राणी गाव शिवारात येत असून जनावरांना आपला शिकार बनवत आहेत. यामध्ये जळगाव सपकाळ, करजगांव, कल्याणी, आडगांव, दहिगांव, आन्वा, हिसोडा या गावातील ग्रामस्थांमध्ये बिबट्या, तडस, लांडगा, खेडशा वाघ या प्राण्याची दहशत दिसत आहे. त्यामुळे जनावरावरील हल्ले वाढल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. वनविभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. या घटनेविषयी वनविभागाचे संतोष दोडके यांनी सांगितले की, हा हल्ला बिबट्यानेच केला आहे. पाण्याच्या शोधात हा बिबट्या दुरवरुन परिसरात भटकत आला असे त्यांनी सांगितले. वनविभागाचे अधिकारी व पशुवैघकीय अधिकारी यांनी पंचनामा केला आहे.

-----------------

जालना

ही स्क्रीफ्ट मी कालच पाठवली होती####

शस्त्रांची बातमी लावू नका ,

*बिबट्याने पाडला बैलाचा फडशा *

कल्याणी गावातील घटना

*जलना*

—भोकरदन तालुक्यातील कल्याणी गावातील गाव शिवारातील गट नंबर २८५ मधील शेतकरी लयनोसींग बसराज मुर्‍हाडे यांच्या शेतामध्ये बैल बांधलेला होता राञी अचानक बिबट्याने बैलावर हल्ला केला आणि फडशा पाडला. बैलाचा मुत्यु झाल्याची घटना सकाळी शेतकर्‍याला कळाली त्यामुळे परिसरात घटनेची चर्चा वार्‍यासारखी पसरल्याने भिंतीचे वातावरण शेतकरी व गांवकर्‍यामध्ये अाहे सदर घटनेची माहिती वनविभाग,पशुवैघकीय अधिकारी,तलाठी यांना कळवण्यात अाली व वनविभागाचे संतोष दोडके,दिलीप जाधव तसेच जळगाव सपकाळ येथील पशुवैघकीय अधिकारी शिवकुमार पाटील,तलाठी एस.एस.जकाते यांनी पंचनामा केला अाहे यावेळी गावातील पोलीस पाटील संजय पैठणकर व ग्रामस्थ उपस्थीत होते.तर वाकडी येथे सुध्दा राञी लांडग्याने चार बकर्‍याचा फडशा पाडला असुन शेतकर्‍याचे मोठया प्रमाणात नुकसान झाले अाहे व पंचनामा करण्यात अाला.

"तसेच परिसरातील अनेक गावामध्ये पाण्याच्या शोधात वन्यप्राणी गाव शिवारात येत असल्याने जनावराना अापले भष्य बनवत असल्याने परिसरातील जळगाव सपकाळ,करजगांव,कल्याणी,अाडगांव,दहिगांव,अान्वा,हिसोडा,या गावातील ग्रामस्थांमध्ये,बिबट्या,तडस,लांडगा,खेडशा वाघ,या प्राण्याची दहशत परिसरात दिसुन येत अाहे त्यामुळे शेतकर्‍याच्या जनावरान वर हल्ले वाढल्याने नुकसान होत अाहे त्यामुळे वनविभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत अाहे.सदर घटनेविषयी वनविभागाचे संतोष दोडके यांनी सांगितले की हा हल्ला बिबट्यानेच केला अाहे व पाण्याच्या शोधात हा बिबट्या दुरवरुन परिसरात भटकत अाला असेल .

 वनविभागाचे अधिकारी व पशुवैघकीय अधिकारी यांनी पंचनामा केला आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.