ETV Bharat / state

जालन्यातील मुलचंद फुलचंद कृषी उद्योग कापसाच्या जिनिंगला आग, जीवितहानी नाही

सकाळी अकरा वाजताच्या सुमारास कामगार काम करत असताना सुरू झालेली ही आग हळूहळू वाढत गेली

author img

By

Published : Mar 29, 2019, 3:21 PM IST

मुलचंद फुलचंद कृषी उद्योग कापसाच्या जिनिंगला आग

जालना - शहरातील औद्योगिक परिसरात असलेल्या मुलचंद फुलचंद कृषी उद्योग प्रायव्हेट लिमिटेड या कापसाच्या जिनिंगला आज सकाळी 11 वाजता आग लागली या जिनिंगमध्ये कापसापासून सूत आणि गाठी बनवण्याचा प्रक्रिया केली जाते. त्यासोबत सरकीपासून हे बनवण्याची प्रक्रिया याच परिसरात होते. या आगीत जीवितहानी झाली नाही.

सकाळी अकरा वाजताच्या सुमारास कामगार काम करत असताना सुरू झालेली ही आग हळूहळू वाढत गेली मात्र सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. अकरा वाजता लागलेल्या आगीनंतर दीड तासाने अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. ही आग कशामुळे लागली याचे कारण अस्पष्ट आहे.

Intro:जालना शहरातील औद्योगिक परिसरात असलेल्या मुलचंद फुलचंद कृषी उद्योग प्रायव्हेट लिमिटेड या कापसाच्या जिंकला आज सकाळी 11 वाजता आग लागली या जिनिंगमध्ये कापसापासून सूत आणि गाठी बनवण्याचा प्रक्रिया केली जाते त्यासोबत सरकीपासून हे बनवण्याची प्रक्रिया याच परिसरात होते सकाळी अकरा वाजताच्या सुमारास कामगार काम करत असताना सुरू झालेली ही आग हळूहळू वाढत गेली मात्र सुदैवाने कुठलीही जीवित हानी झालेली नाही अकरा वाजता लागलेल्या आगीनंतर सुमारे पाऊण वाजता म्हणजेच दीड तासाने अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळावर आले आहेत

Body:इ

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.