जालना- बदनापूर विधानसभा मतदारसंघात अंबड तालुक्यातील जामखेड येथे दोन गटांमध्ये हाणामारी झाली आहे. मतदान केंद्रावर आलेले मतदार हे आपलेच मतदार आहेत असा समज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टी या दोन्ही पक्षांच्या प्रतिनिधींना झाला. त्यामुळे त्यांना आपल्या पक्षाकडे ओढण्याच्या प्रयत्नात दोन्ही पक्षातील कार्यकर्ते समोरासमोर भिडले. हाणामारीनंतर संबंधित कार्यकर्ते हे तक्रार देण्यासाठी अंबड पोलीस ठाण्याकडे रवाना होणार आहेत.
बदनापूर विधानसभा मतदारसंघामध्ये दोन गटात हाणामारी - News Of Jamkhed Assembly
बदनापूर विधानसभा मतदारसंघात अंबड तालुक्यातील जामखेड येथे दोन गटांमध्ये हाणामारी झाली आहे.
बदनापूर विधानसभा मतदारसंघात हाणामारी
जालना- बदनापूर विधानसभा मतदारसंघात अंबड तालुक्यातील जामखेड येथे दोन गटांमध्ये हाणामारी झाली आहे. मतदान केंद्रावर आलेले मतदार हे आपलेच मतदार आहेत असा समज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टी या दोन्ही पक्षांच्या प्रतिनिधींना झाला. त्यामुळे त्यांना आपल्या पक्षाकडे ओढण्याच्या प्रयत्नात दोन्ही पक्षातील कार्यकर्ते समोरासमोर भिडले. हाणामारीनंतर संबंधित कार्यकर्ते हे तक्रार देण्यासाठी अंबड पोलीस ठाण्याकडे रवाना होणार आहेत.
Intro:बदनापूर विधानसभा मतदारसंघात अंबड तालुक्यातील जामखेड येथे दोन गटांमध्ये हाणामारी झालीBody:मतदान केंद्रावर आलेले मतदार हे आपलेच मतदार आहेत असा समज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टी या दोन्ही पक्षांच्या प्रतिनिधींना झाला त्यामुळे त्यांना आपल्या पक्षाकडे ओढण्याच्या चक्कर मध्ये या दोन्ही कार्यकर्ते समोरासमोर भिडले या हाणामारीनंतर संबंधित कार्यकर्ते हे तक्रार देण्यासाठी अंबड पोलीस ठाण्याकडे रवाना होणार आहेतConclusion: