ETV Bharat / state

...अन्यथा आंदोलन करू, शेतकऱ्यांचा वीज वितरण कंपनीला इशारा - वीज वितरण कंपनी

वीज वितरण कंपनीतील काही कर्मचाऱ्यांच्या आडमुठ्या स्वभावामुळे गावात सतत वीजेचा खोळंबा होतो. त्यामुळे अधिकाऱ्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांविरूद्ध कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा, हिसोडा (ता. भोकरदन) येथील शेतकऱ्यांनी दिला आहे.

प्रातिनिधीक छायाचित्र
प्रातिनिधीक छायाचित्र
author img

By

Published : Feb 1, 2020, 12:12 PM IST

जालना - वीज कंपनीच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी वर्गांना मोठ्या अडचणीचा समोरे जावे लागत आहे. यासाठी संबंधित वीज विभागातील काही लोक मनमानी करत असल्याचा आरोप भोकरदन तालुक्यातील हिसोडा येथील शेतकऱ्यांनी केला. वेळीच संबंधितांवर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.

हेही वाचा - 'तीन चाकाचं सरकार जास्त काळ टिकणार नाही, सरकारमधील आमदारच यांना घरी पाठवतील'

दर तिसऱ्या दिवशी थ्री फेज वीज पुरवठा केला जातो. मात्र, काही क्षणात परत वीज पुरवठा खंडीत होतो. विषेश म्हणजे हिसोडा गावाचा सब स्टेशन अन्वा आहे. येथील काही लोक मनमानी करून अरेरावीची भाषा वापरत असल्याचा आरोप देखील शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच लाईनमॅन सुद्धा दिशाभूल करत आहे. वीजेसाठी फोन लावला तर ते फोन सुद्धा घेत नाही. या गंभीर प्रकाराकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रित करून कारवाई करावी, असा संताप शेतकऱ्यांनी वक्त केला. तसेच प्रश्न सुटला नाही, तर वीज वितरण कंपनी विरूद्ध लोकशाही मार्गाने आनंदोल पुकारण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.

Intro:हिसोडा येथील शेतकऱ्यांचा विज कंपनी विरूद्ध संताप, आंदोलन करण्याचा दिला इशारा
जालना:विज कंपनीच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी वर्गांना मोठ्या अडचणीला समोरे जावे लागत आहे या साठी संबंधीत विज विभागातील काही लोक मनमानी करीत असल्याचा आरोप भोकरदन तालुक्यातील हिसोडा येथील शेतकऱ्यांनी केला या विषय अधिक माहिती अशी की दर तिसर्या दिवशी थ्री फेस लाईट येते मात्र काही क्षणात परत विज पुरवठा खंडीत होऊन विज पुरवठा बंद होत आहे विषेश म्हणजे हिसोडा गावाचा सब स्टेशन अन्वा आहे येथील काही लोक मनमानी करून अरेरावीची भाषा वापरत असल्याचा आरोप देखील शेतकर्यांनी केला आहे तसेच लाईन मेन सुध्दा दिशाभुल करीत आहे विज प्रश्नी फोन लावला तर ते फोन सुद्धा घेत नाही आमच्या गंभीर प्रकाराकडे वरीष्ठ अधिकार्यांनी लक्ष केंद्रित करून कारवाई करावी असा संताप वक्त करून सांगण्यात आले तसेच प्रश्न सुटला नाही तर विज वितरण कंपनी विरूद्ध लोकशाही मार्गाने आनंदोल पुकारण्यात येईल असा शेतकरी
विलास जगताप, प्रमोद जगताप, बालु शेठ, निवृत्ती गोरे, विजय जगताप, अनिल जगताप, ज्ञानेशर गोरे, गोटु गोरे, कल्याण बावस्कर, राजु जगताप, यांनी केले आहे.
Body:हिसोडा येथील शेतकऱ्यांचा विज कंपनी विरूद्ध संताप, आंदोलन करण्याचा दिला इशारा

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.