ETV Bharat / state

पोलिसांना सुरक्षा साधनांच्या वाटपासह आरोग्य तपासणी, रुग्णालयाचा उपक्रम

बदनापूर येथील मातोश्री रुग्णालयामार्फत कोरोना विरुद्ध लढा देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. तसेच पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सेफ्टी मास्क, निर्जंतुकीकरण द्रावण यांचे वाटप करण्यात आले.

पोलिसांना सुरक्षा साधनाच्यांच्या वाटपासह आरोग्य तपासणी

author img

By

Published : Apr 2, 2020, 12:24 PM IST

जालना - बदनापूर येथील मातोश्री रुग्णालयामार्फत कोरोना विरुद्ध लढा देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. तसेच पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सेफ्टी मास्क, निर्जंतुकीकरण द्रावण यांचे वाटप करण्यात आले. मातोश्री रुग्णालयाच्या वतीने डॉ. अरुण आणि डॉ. अस्मिता खैरे यांच्यावतीने रुग्णांची तपासणी आणि उपचार करण्यात येत आहेत.

कोरोना विषाणू विरुद्ध लढा देणाऱ्या यंत्रणेत पोलिसांची भूमिका महत्त्वाची ठरत आहेत. अशा पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना आरोग्याचा सल्ला देण्यासाठी मातोश्री हॉस्पिटलने पुढाकार घेतला आहे.

पोलिसांना सुरक्षा साधनाच्यांच्या वाटपासह आरोग्य तपासणी
पोलिसांना सुरक्षा साधनाच्यांच्या वाटपासह आरोग्य तपासणी

बुधवारी सायंकाळी पोलीस निरीक्षक मारुती खेडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक भिमाळे आणि फौजदार पूजा पाटील यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. डॉ. अरुण खैरे यांनी कोरोनाच्या कालावधीत हॉस्पिटलच्यावतीने पोलीस कर्मचाऱ्यांना मोफत आरोग्य सेवा देण्यात येणार असल्याचे सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.