ETV Bharat / state

रस्त्यावरची धूळ पिकांवर साचल्याने शेतकऱ्यांचे नुकसान - पिकांवर धुळ साचल्याने नूकसान बदनापूर

तीर्थक्षेत्र विकास योजनेतंर्गत राजूर ते पैठण या मार्गाचे काम सुरू आहे. त्याअंतर्गत दाभाडी ते सोमठाणा या रस्त्याचेदेखील नूतनीकरण करण्यात येत आहे. समृध्दी महामार्गाचे काम सुरू असल्यामुळे त्या कामासाठी मुरुम वाहणारे ट्रकदेखील याच रस्त्यावरून जातात. वाहनांमुळे रस्त्याने प्रचंड धूळ उडते. ही धूळ पिकांवर साचल्याने पिकांची वाढ खुंटत आहे.

jal
रस्त्यावरची धुळ पीकांवर साचल्याने नूकसान
author img

By

Published : Nov 30, 2019, 8:10 PM IST

जालना - दाभाडी ते सोमठाणा फाटा हा जुना डांबरी रस्ता खोदून नवीन सिमेंट रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे. या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांमुळे प्रचंड धुळ उडत असून ही धूळ पिकांवर साचल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे या रस्त्यावर पाणी फवारणी करावी जेणेकरून धूळ उडणार नाही, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

रस्त्यावरची धूळ पिकांवर साचल्याने शेतकऱ्यांचे नुकसान

हेही वाचा - कापूस वेचणीसाठी मजूर मिळेना, बळीराजाचे प्रश्न सुटेना

Intro:बदनापूर, दि. 30 (प्रतिनिधी): दाभाडी ते सोमठाणा फाटा या रस्त्याचे काम सुरू असून जुना डांबरी रस्ता खोदून त्यावर मुरुम व डबर टाकून नवीन सिमेंट रस्ता तयार करण्यात येत आहे. मात्र या ठिकाणाहून जाणाऱ्या वाहनांमुळे प्रचंड धुराळा उडत असून रोडच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या पिकांवर ही धूळ बसून त्यांच्या पिकांचे नुकसान होत असल्यामुळे शेतकऱ्यांकडून काम सुरू असलेल्या या रोडवर सकाळ – सायंकाळी पाणी फवारणी करण्याची मागणी होत आहे.

तीर्थक्षेत्र विकास योजनेतंर्गत राजूर ते पैठण या मार्गाचे काम सुरू आहे. त्या अंतर्गत दाभाडी ते सोमठाणा हा रस्ता तयार करण्यात येत आहे. नवीन धोरणामुळे सिमेंट रस्ता तयार करण्यापूर्वी आधीचा डांबरी रस्ता पूर्ण काढून खाली चार ते पाच फुटापर्यंत उकरल्यानंतर त्यात मुरुम व खडी मिश्रण टाकण्यात येते. त्यानंतर वर सिमेंट रस्ता तयार करण्याचे काम होते, परंतु हे काम करत असताना या रोडवर कायम वाहने चालतात. त्याचप्रमाणे समोरच समृध्दी महामार्गाचे काम सुरू असल्यामुळे या कामाचे मुरुम वाहणारे मोठ-मोठे टिप्पर, हायवा ही याच रोडवरून जातात त्यामुळे येथे कच्चा मुरुम पसरलेल्या असल्यामुळे प्रचंड धुराळा या वाहनांमुळे उडतो. त्यामुळे आजूबाजूचे पिकांवर ही धूळ जमा होऊन पिकांचे प्रचंड हानी होत असल्यामुळे शेतकऱ्यांकडून या रस्त्यावर सकाळ व सायंकाळी पाणी मारण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.Body:प्रतिक्रिया व नुकसान होत असलेले पिकेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.