ETV Bharat / state

आमदार भारत भालकेंच्या विरोधात उपोषण, आंदोलकास बेदम मारहाण

पंढरपूर-मंगळवेढा तालुक्याचे काँग्रेसचे आमदार भारत भालके यांनी निवडणुकीच्या वेळी दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. त्यामुळे संतोष माने यांनी त्याविरोधात मागील ३ दिवसांपासून मंगळवेढ्यात आंदोलन सुरु केले होते.

आंदोलकास मारहाण
author img

By

Published : Mar 3, 2019, 11:26 AM IST

सोलापूर - काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्याविरोधात उपोषण करणाऱ्या आंदोलकाला बेदम मारहाण झाल्याची घटना घडली. संतोष माने असे मारहाण झालेल्या आंदोलकाचे नाव आहे. निवडणुकीच्या वेळी आमदार भालकेंनी दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत, म्हणून माने मंगळवेढ्यात उपोषणाला बसले होते.

पंढरपूर-मंगळवेढा तालुक्याचे काँग्रेसचे आमदार भारत भालके यांनी निवडणुकीच्या वेळी दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. त्यामुळे संतोष माने यांनी त्याविरोधात मागील ३ दिवसांपासून मंगळवेढ्यात आंदोलन सुरु केले होते.

आंदोलकास मारहाण करताना

आमदार भालके यांनी निवडणुकीमध्ये दिलेल्या आश्वासनाचा बोर्ड लावून संतोष माने हे मोटारसायकलवर शहरातून फेरी मारत होते. त्यानंतर माने हे भालकेंच्या कार्यालयासमोर येऊन भाषण करत असताना त्यांच्या कार्यकर्त्यांचा वाद झाला. त्यानंतर भालकेंच्या ४ ते ५ कार्यकर्त्यांनी संतोष मानेंना बेदम मारहाण केली.

संतोष मानेला मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्या व्हिडिओमध्ये मारहाण केल्याचे स्पष्ट दिसत आहे. पोलीस मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोप संतोष माने यांनी केला आहे. पोलीस आमदाराच्या दबावाला बळी पडून कोणतीही दखल घेत नसल्याचा आरोप संतोष माने यांनी केला आहे.

Intro:R_MH_SOL_04_02_MARHAN_S_PAWAR
आमदाराच्या विरोधात उपोषण करणाऱ्या आंदोलकाला बेदम मारहाण
सोलापूर-
पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार भारत भालके यांच्या विरोधात उपोषण करणाऱ्या संतोष माने याला आमदारांच्या समर्थकांनी बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवेढ्यात घडली आहे. निवडणुकीच्या वेळी आमदार भारत भालके यांनी दिलेली आश्वासनं पूर्णकेली नाहीत म्हणून आमदारांच्या विरोधात संतोष माने हा युवक मंगळवेढा मध्ये उपोषणाला बसलेला आहे. संतोष माने याला बेदम मारहाण करण्यात आल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे

Body:R_MH_SOL_04_02_MARHAN_S_PAWAR

पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार भारत भालके यांनी िधानसभा निवडणुकीच्या वेळी जी आश्वासने दिली होती त्या आश्‍वासनाची पूर्तता न केल्यामुळे संतोष माने या युवकाने आमदार भारत भालके यांच्या विरोधात मंगळवेढ्यात मागील तीन दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे तीन दिवसांपासून उपोषण सुरू असूनही ही त्याची कोणतीच दखल घेतली गेल्यामुळे संतोष माने याने आज 2 मार्च रोजी मंगळवेढा शहरातून स्वतःच्या मोटरसायकलवर फेरी मारली ही फेरी मारत असताना आमदार भारत भालके आणि निवडणुकीमध्ये दिलेल्या आश्वासनाच्या बोर्ड लावून शहरातून फेरी मारणे यावेळी आमदार भारत भालके यांच्या कार्यालयासमोर येऊन भाषण करत असताना आमदार भारत भालके यांच्या कार्यकर्त्यांचा वाद झाला आणि चार ते पाच जणांनी संतोष माने याला बेदम मारहाण केली.

संतोष माने याला मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्या व्हिडिओमध्ये मारहाण करणारे स्पष्ट दिसत असताना देखील पोलीस मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोप संतोष माने यांनी केला आहे पोलीस आमदाराच्या दबावाला बळी पडून कोणतीही दखल घेत नसल्याचा आरोप संतोष माने यांनी केला आहे.

Conclusion:बाईट- संतोष माने,

R_MH_SOL_04_02_MARHAN_S_PAWAR
या नावाने मारहाणीचा व्हिडिओ आणि बाईट एसटीपी केला आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.