ETV Bharat / state

भाजपचा जल्लोष ; आमदार लोणीकर यांनी वाजवला ढोल - News about MLA Babanrao Lonikar

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर जालना जिल्हा भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह संचारला. त्यांनंतर माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर हे जल्लोषात सहभागी झाले.

जालना भाजपचा जल्लोष
author img

By

Published : Nov 23, 2019, 8:40 PM IST

जालना - देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर जालना जिल्हा भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये सकाळी चांगलाच उत्साह संचारला होता. संभाजी नगर भागात असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि पेढे वाटून जल्लोष साजरा केला. त्यानंतर आलेल्या माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर हे देखील या जल्लोषामध्ये सहभागी झाले. फटाक्यांची माळ देखील त्यांनी लावली. आणि त्यानंतर शहरातून काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये मोटारसायकलवरून देखील प्रवास केला. दरम्यान कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यासाठी आणलेला ढोल ताशा मधील एका ढोल वादकला लोणीकर यांनी स्वतः बोलावून घेतले आणि ढोल वाजवून आनंद व्यक्त केला.

जालना भाजपचा जल्लोष

या जल्लोषाला मध्ये हे भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे, सरचिटणीस देविदास देशमुख ,शहराध्यक्ष सिद्धिविनायक मुळे, यांच्यासह नगरसेवक अशोक आन्ना पांगारकर, महिला पदाधिकारी विजया बोरा, ममता कोंड्याल, तसेच बाबासाहेब कोलते, डॉक्टर श्रीमंत मिसाळ ,धनु भय्या काबलिये आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर जल्लोष झाल्यानंतर या कार्यकर्त्यांनी शहरातील सावरकर चौकासह अन्य चौकातही फटाके फोडून जल्लोष साजरा केला.

Intro:देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर जालना जिल्हा भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये सकाळी चांगलाच उत्साह संचारला होता. संभाजी नगर भागात असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि पेढे वाटून जल्लोष साजरा केला. त्यानंतर आलेल्या माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर हे देखील या जल्लोषाला मध्ये सहभागी झाले .फटाक्यांची माळ देखील त्यांनी लावली. आणि त्यानंतर शहरातून काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये मोटारसायकलवरून देखील प्रवास केला. दरम्यान कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यासाठी आणलेला ढोल-ताशा मधील एका ढोल वादकला लोणीकर यांनी स्वतः बोलावून घेतले आणि ढोल वाजवून आनंद व्यक्त केला.

Body:या जल्लोषाला मध्ये हे भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे, सरचिटणीस देविदास देशमुख ,शहराध्यक्ष सिद्धिविनायक मुळे, यांच्यासह नगरसेवक अशोक आन्ना पांगारकर, महिला पदाधिकारी विजया बोरा, ममता कोंड्याल, तसेच बाबासाहेब कोलते, डॉक्टर श्रीमंत मिसाळ ,धनु भय्या काबलिये आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर जल्लोष झाल्यानंतर या कार्यकर्त्यांनी शहरातील सावरकर चौकासह अन्य चौकातही फटाके फोडून जल्लोष साजरा केला.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.