ETV Bharat / state

भोकरदनमध्ये ट्रकची दुचाकीला धडक, 6 वर्षीय चिमुरड्याचा जागीच मृत्यू - 6-year-old boy killed in accident in Bhokardan

भोकरदन तालुक्यातील नांजा येथील रहिवासी गणपत कुंडलिक मोरे (वय 31) हे आपली पत्नी सविता मोरे (वय 25) व मुलगा रुद्रा यांच्यासोबत नांजा येथून नाळणी खु. येथे नातेवाईकांकडे जात होते. त्यावेळी त्यांच्या दुचाकीला भरधाव ट्रकने धडक दिली.

Bhokardan
भोकरदन
author img

By

Published : Jan 19, 2020, 8:56 PM IST

जालना - भोकरदन तालुक्यातील नांजा येथील सहा वर्षीय चिमुकल्याचा भोकरदन-जालना रोडवर झालेल्या अपघातात मृत्यू झाला आहे. रविवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. रुद्रा गणपत मोरे, असे अपघातात मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

हेही वाचा - ऐतिहासिक शिवकालीन शस्त्रास्त्रांच्या प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

याबाबत अधिक माहिती अशी, की भोकरदन तालुक्यातील नांजा येथील रहिवासी गणपत कुंडलिक मोरे (वय 31) हे आपली पत्नी सविता मोरे (वय 25) व मुलगा रुद्रा यांच्यासोबत नांजा येथून नाळणी खु. येथे नातेवाईकांकडे जात होते. त्यावेळी त्यांच्या दुचाकीला (एमएच-21-एएफ-1777) भरधाव ट्रकने (टी.एस. 04-युडी-1169) धडक दिली. यामध्ये रुद्रा मोरे याचा जागीच मृत्यू झाला. तर पती-पत्नी दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना नागरिकांनी भोकरदन ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Intro:
Slag.
सहा वर्षीय चिमुकल्याचा अपघाती मृत्यू ● भोकरदन जालना रोडवर नांजा पाटीजवळील दुर्घटना..Anchor
जालना:भोकरदन तालुक्यातील नांजा येथील सहा वर्षीय चिमुकल्याचा भोकरदन-जालना रोडवर झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. दि.१९ जानेवारी रविवार रोजी सायंकाळी सहा वाजेदरम्यान सदर दुर्घटना घडली असून रुद्रा गणपत मोरे असे अपघातात मयत झालेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की ,
नांजा ता.भोकरदन येथील रहिवासी गणपत कुंडलिक मोरे वय 31 हे आपली पत्नी नामे सविता गणपत मोरे वय 25 व मुलगा रुद्रा गणपत मोरे हे नांजा येथून नाळणी खु.येथे नातेवाईकांकडे जात असताना त्यांच्या
दुचाकी क्र. एम एच 21 ए एफ 1777 ला भरधाव ट्रक क्र. टी.एस. 04 यु डी 1169
ने धडक दिल्याने झालेल्या अपघातात
मुलगा रुद्रा मोरे याचा जागीच मृत्यू झाला तर पती पत्नी दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात मुलगा मयत झाल्याचे लक्षात आल्यानंतर वडील गणपत मोरे हे घटनास्थळीच बेशुद्ध झाले होते. दरम्यान त्यांना नागरिकांनी भोकरदन ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर रुद्रा चा अपघाती मृत्यू झाल्याने नांजा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.. पुढील तपास पोहेकॉ धर्मा शिंदे हे करीत आहेत.

Body:

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.