ETV Bharat / state

रहमती पीरच्या तिसऱ्या उरुसासाठी राज्यभरातून भाविकांची हजेरी - Rahmati Pir in jalna

रब्बानी फाउंडेशनच्या वतीने या उरुसाचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी कवालीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तर येथील पीरवर चादर चढविण्यासाठी राज्यभराच्या कानाकोपऱ्यातून भाविकांनी इथे हजेरी लावली आहे.

रमतींची दर्गाह
रमतींची दर्गाह
author img

By

Published : Jan 29, 2020, 10:12 AM IST

जालना - अंबड रस्त्यावर लालवाडी पाटी जवळ असलेल्या रहमती पीर यांच्या तिसऱ्या उरसासाठी राज्यभरातून भाविकांनी हजेरी लावली आहे. सोमवारपासून (दि. 27 जानेवारी) सुरू झालेल्या या तीन दिवसीय उरुसाचा आज समारोप आहे.

राज्यभरातून भाविकांची हजेरी

रब्बानी फाउंडेशनच्या वतीने या उरुसाचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी कवालीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तर येथील पीरवर चादर चढविण्यासाठी राज्यभराच्या कानाकोपऱ्यातून भाविकांनी इथे हजेरी लावली आहे. बाहेरगावाहून आलेल्या भाविकांच्या निवासाची व्यवस्था देखील रब्बानी फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे.

हेही वाचा - ग्रामीण भागातील विद्यार्थी हुशारच.. त्यांच्यात गुणवत्ता ठासून भरलेली

दर्ग्यावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असल्यामुळे जालना-अंबड रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांना ही विद्युत रोषणाई एक सुखद अनुभव देऊन जाते. या उरुसाला सुरुवात होण्यापूर्वी सोमवारी जालना शहरातून भव्य मिरवणूक ही काढण्यात आली होती. या कार्यक्रमाला रब्बानी पीर साहब सज्जादा नशीन रहमती पीर यांसह मोईन अजमेरी साहब शहजादा रंगीले पीर मुंबई, सुहेल खंडवणी साहब ट्रस्टी मगदूम साहब चारिटेबल ट्रस्ट मुंबई, यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली.

हेही वाचा - जालन्यात तृतीयपंथीयांनी बांधले एक कोटींचे सुसज्ज घर!

Intro:जालना अंबड रस्त्यावर लालवाडी पाटी जवळ असलेल्या रहमती पीर यांच्या तिसऱ्या उर्स साठी राज्यभरातून भाविकांनी हजेरी लावली आहे .सोमवारपासून सुरू झालेल्या या तीन दिवसीय आणि तिसऱ्या उर्स चाआज समारोप आहे . रब्बानी फाउंडेशनच्यावतीने हे आयोजन करण्यात आले आहे. या पिर वर चादर चढविण्यासाठी राज्यभराच्या कानाकोपऱ्यातून भाविकांनी इथे हजेरी लावली आहे .बाहेरगावाहून आलेल्या भाविकांच्या निवासाची व्यवस्था देखील रब्बानी फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे.

Body:पहिल्या दिवशी कव्वाली च्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .दर्ग्यावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असल्यामुळे जालना अंबड रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांना ही विद्युत रोषणाई एक सुखद अनुभव देऊन जाते .या उर्सला सुरुवात होण्यापूर्वी सोमवारी जालना शहरातून भव्य मिरवणूक ही काढण्यात आली होती. या कार्यक्रमाला रब्बानी पीर साहब सजादा नशीन रहमती पीर, लालवाडी.मोईन अजमेरी साहब सजादा रंगीले पीर मुंबई ,सुहेल खंडवणी साहब ट्रस्टी मगदूम साहेब चारिटेबल ट्रस्ट मुंबई ,यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.