ETV Bharat / state

Minister Gulabrao Patil on Khadse & Mahajan : 'त्या' दोघांनी जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्रर यावे - मंत्री गुलाबराव पाटील

राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे ( Ncp Leader Eknath Khadse ) व भाजप नेते गिरीश महाजन ( Bjp Mla Girish Mahajan ) यांच्यामध्ये सध्या जोरदार आरोप-प्रत्यारोपाच्या सामना सुरू आहे. यावर आता मंत्री गुलाबराव पाटील ( Jalgaon Guardian Minister Gulabrao Patil ) यांनी भाष्य केले आहे. गिरीश महाजन व एकनाथराव खडसे यांनी आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र आले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Minister Gulabrao patil on Ekanath Khadse and Bjp Leader Girish Mahajan Jalgaon
मंत्री गुलाबराव पाटील, एकनाथ खडसे, गिरीश महाजन
author img

By

Published : Jan 10, 2022, 4:05 PM IST

जळगाव - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे ( Ncp Leader Eknath Khadse ) आणि भाजप आमदार गिरीश महाजन ( Bjp Mla Girish Mahajan ) यांनी आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र आले पाहिजे, असे मत पाणीपुरवठा स्वच्छतामंत्री आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील ( Jalgaon Guardian Minister Gulabrao Patil ) यांनी व्यक्त केले आहे.

मंत्री गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया

राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे व भाजप नेते गिरीश महाजन यांच्यामध्ये सध्या जोरदार आरोप-प्रत्यारोपाच्या सामना सुरू आहे. यावर आता मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाष्य केले आहे. गिरीश महाजन व एकनाथराव खडसे यांनी आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र आले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

हेही वाचा - Gulabrao Patil Vs Kirit Somaiya : किरीट सोमैय्यांनी बोलताना भान ठेवावे- गुलाबराव पाटील यांचा टोला

गिरीश महाजन यांना बुधवार पेठेत पाठवावे लागेल -एकनाथ खडसे

जळगाव जिल्हा महाराठा विद्या प्रसारक संस्थेच्या प्रकरणी गिरीश महाजन यांच्या गुन्हा दाखल आहे. काल (रविवारी) पुण्याहून 60-70 जणांचे पथक जळगावला चौकशी आले. याठिकाणी पुणे पोलिसांनी छापेमारी सुरू केली आहे. यावरुन एकनाथ खडसे यांना ठाण्याच्या हॉस्पिटलला ॲडमिट करण्याची आवश्यकता नाही. मात्र, गिरीश महाजन यांना पुण्याच्या बुधवार पेठेत पाठविले पाहिजे, अशी टीका एकनाथ खडसेंनी केली.

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.