ETV Bharat / state

हाफ मॅरेथॉन 'खान्देश रन' स्पर्धेला उदंड प्रतिसाद; निरोगी आरोग्यासाठी धावले 3 हजार जळगावकर! - half marathon jalgaon

जळगावात रविवारी तिसऱ्या हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षीची हाफ मॅरेथॉन प्रकारातील 'खान्देश रन' ही पहिलीच स्पर्धा असून ती 21 किलोमीटर हाफ मॅरेथॉन, 10 किलोमीटर रेस, 5 किलोमीटर रेस तसेच 3 किलोमीटर रेस अशा 4 प्रकारात पार पडली.

हाफ मॅरेथॉन 'खान्देश रन' स्पर्धा
author img

By

Published : Nov 24, 2019, 12:31 PM IST

जळगाव - सुदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी रविवारी पहाटे सुमारे 3 हजार जळगावकर रनर्स तिसऱ्या हाफ मॅरेथॉन 'खान्देश रन' स्पर्धेत धावले. जिल्ह्यात हाफ मॅरेथॉन प्रकारातील ही पहिलीच स्पर्धा असून 21 किमी हाफ मॅरेथॉन, 10 किमी रेस, 5 किमी रेस तसेच 3 किमी रेस अशा 4 प्रकारात तीचे आयोजन करण्यात आले होते.

हाफ मॅरेथॉन 'खान्देश रन' स्पर्धा

जळगावात रविवारी तिसऱ्या हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर हे या 'खान्देश रन' स्पर्धेचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले. या स्पर्धेत विविध वयोगटातील मुले-मुली, युवक-युवती, ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांनी हिरीरीने सहभाग नोंदवला. रन दरम्यान, प्रत्येक स्पर्धकाला रनिंग आणि फिटनेसचे महत्त्व मनोरंजनातून समजविण्यासाठी कार्टून्सची पात्र असलेल्या मोटू व पतलूचे चित्र असलेले झेंडे मार्गावर लावण्यात आले होते. यावेळी जागोजागी पुष्पवृष्टी करत रनर्सचे स्वागत करून त्यांचा उत्साह वाढविण्यात आला. एनर्जी ड्रिंक, वैद्यकीय सुविधांसह रनर्सला चिअरअप करण्यासाठी खेळाडू, विविध शालेय बँड पथक, लेझीम व ढोल-ताशे पथक देखील वातावरण निर्मितीसाठी आकर्षण ठरले.

हेही वाचा - मी अजित पवारांसोबतच... राष्ट्रवादीचे बंडखोर आमदार अनिल पाटलांचा खुलासा

सेल्फी पॉईंट ठरले आकर्षण -
रन संपल्यानंतर स्पर्धकांना सेल्फी घेता यावेत यासाठी खास सेल्फी पॉईंट्स उभारण्यात आले होते. याठिकाणी सेल्फी घेण्यासाठी स्पर्धकांची मोठी गर्दी उसळली होती. त्याचप्रमाणे नृत्य, संगीत अशा मनोरंजक कार्यक्रमांची रेलचेल होती. या वर्षीची 'खान्देश रन' ही स्पर्धा 21 किलोमीटर हाफ मॅरेथॉन, 10 किलोमीटर रेस, 5 किलोमीटर रेस तसेच 3 किलोमीटर रेस अशा 4 प्रकारात पार पडली.

हेही वाचा - धरसोड वृत्तीमुळे शिवसेनेची 'ही' अवस्था - एकनाथ खडसे

Intro:जळगाव
सुदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी रविवारी पहाटे सुमारे 3 हजार जळगावकर रनर्स धावले. निमित्त होते, जळगाव रनर्स ग्रुपतर्फे आयोजित तिसऱ्या हाफ मॅरेथॉन 'खान्देश रन' स्पर्धेचे. जळगावातील सागर पार्क मैदानापासून या स्पर्धेला सुरुवात झाली होती. खान्देशात हाफ मॅरेथॉन प्रकारात पार पडलेली ही पहिलीच स्पर्धा होती.Body:अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर हे स्पर्धेचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले. या स्पर्धेत विविध वयोगटातील मुले-मुली, युवक-युवती, ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांनी हिरीरीने सहभाग नोंदवला. रन दरम्यान, प्रत्येक स्पर्धकाला रनिंग आणि फिटनेसचे महत्त्व मनोरंजनातून समजविण्यासाठी कार्टून्सची पात्र असलेल्या मोटू व पतलूचे चित्र असलेले झेंडे मार्गावर लावलेले होते. जागोजागी पुष्पवृष्टी करत रनर्सचे स्वागत करून त्यांचा उत्साह वाढविण्यात आला. एनर्जी ड्रिंक, वैद्यकीय सुविधांसह रनर्सला चिअरअप करण्यासाठी खेळाडू, विविध शालेय बँड पथक, लेझीम व ढोल-ताशे पथक देखील वातावरण निर्मितीसाठी आकर्षक ठरले.

सेल्फी पॉईंट ठरले आकर्षण-

रन संपल्यानंतर स्पर्धकांना सेल्फी घेता यावेत यासाठी खास सेल्फी पॉईंटस उभारण्यात आले होते. याठिकाणी सेल्फी घेण्यासाठी स्पर्धकांची मोठी गर्दी उसळली होती. त्याचप्रमाणे नृत्य, संगीत अशा मनोरंजक कार्यक्रमांची रेलचेल होती.Conclusion:4 प्रकारात पार पडली स्पर्धा-

या वर्षीची खान्देश रन ही स्पर्धा 21 किलोमीटर हाफ मॅरेथॉन, 10 किलोमीटर रेस, 5 किलोमीटर रेस तसेच 3 किलोमीटर रेस अशा 4 प्रकारात पार पडली.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.