ETV Bharat / state

अट्टल चोरट्याचं पोलिसांच्या हातावर तुरी देत पलायन - thief run from police custody in hingoli

घरफोड्या करणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुलढाणा जिल्ह्यातुन ताब्यात घेतले होते. राहुल पवार आणि ईश्वर पवार असे या दोन्ही आरोपींची नावे आहेत.

thief run from police custody in hingoli
अट्टल चोरट्याचं पोलिसांच्या हातावर तुरी देत पलायन
author img

By

Published : Mar 23, 2020, 4:45 AM IST

हिंगोली- बुलढाणा जिल्ह्यातुन मोठ्या शिताफीने हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतलेल्या दोन चोरट्यांपैकी एकानी हट्टा पोलिसांच्या हातावर तुरी देत पोलीस ठाण्यातून पलायन केले आहे.

घरफोड्या करणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुलढाणा जिल्ह्यातुन ताब्यात घेतले होते. राहुल पवार आणि ईश्वर पवार असे या दोन्ही आरोपींची नावे आहेत. या दोघांना हट्टा पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले होते. यातील ईश्वर पवार असे पलायन केलेल्या आरोपीचे नाव आहे. जनता कर्फ्युच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात चोख पोलीस बंदोबस्त असताना चोरट्याने पलायन केले आहे. फरार झालेल्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.