ETV Bharat / state

हिंगोली जिल्ह्यात पावसाची समाधानकारक हजेरी; बळीराजा सुखावला - बहुतांश ठिकाणी

जिल्ह्यात शनिवारी दुपारपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसाने उघडीप दिलेल्या काळात शेतकरी पेरणी करून घेत आहेत. आज घडीला 25 टक्केच्या वर पेरणी झालेल्या आहेत.

शेतकऱयांनी पेरण्या केल्या
author img

By

Published : Jun 29, 2019, 8:54 PM IST

हिंगोली - प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात शनिवारी दुपारपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. काही शेतकऱ्यांनी धूळपेरणी केली होती. त्या शेतकऱ्यांना या पावसाचा फायदा झाला आहे. शनिवारी सकाळपासुनच जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते.

हिंगोली जिल्ह्यात पावसाची समाधानकारक हजेरी

हिंगोली जिल्ह्यात चार दिवसापासून अधूनमधून पाऊस हजेरी लावत आहे. पावसाने उघडीप दिलेल्या काळात शेतकरी पेरणी करून घेत आहेत. शनिवारी दुपारपर्यंत बहुतांश ठिकाणी पेरणी सुरू होती. मृग नक्षत्र पूर्णता कोरडे गेल्याने शेतकरी आता बैलजोडी ऐवजी ट्रॅक्टरने पेरणी करून घेत आहेत. आज घडीला 25 टक्क्यांच्यावर पेरण्या झालेल्या आहेत.

Intro:प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर हिंगोलीत अधून मधून तीन ते चार दिवसापासून पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे खरीप पेरणी ला जिल्ह्यात चांगलीच गती आली. काही शेतकऱ्यांनी तर जिल्ह्यात धूळपेरणी ही केली होती. त्या शेतकऱ्याला या पावसाचा चांगलाच फायदा झालाय. आज सकाळ पासुनच जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. दुपार पासुन पावसाने जोरदार हजेरी लावली.

Body:जिल्ह्यात चार दिवसापासून अधूनमधून पाऊस हजेरी लावत आहे. पावसाने उघडीप दिलेल्या काळात शेतकरी पेरणी करून घेत आहेत. आज दुपार पर्यन्त जोरात पेरणी सुरू होती मृगनक्षत्र पूर्णता कोरडे गेल्याने शेतकरी आता पेरणी बैलजोडी ऐवजी ट्रॅक्टरने करून घेत आहेत. आज घडीला 25 टक्केच्या वर पेरणी झाल्या आहेत.

Conclusion:आता खऱ्या अर्थाने पेरणीला हिंगोली जिल्ह्यात आता ग्ती येणार आहे. रस्त्यावर जागो जागी पाणी साचले. सर्वत्र पाणीच पाणी दिसून येत आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.