ETV Bharat / state

पंचायत समितीची संरक्षण भिंत कोसळून दहा ते बारा दुचाकींचा चुराडा - compound wall

पंचायत समितीची भिंत अचानक कोसळल्याने न्यायालयात कामानिमित्त आलेल्या नागरिकांच्या दहा ते बारा दुचाकी भिंतीखाली दबल्या गेल्या. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झालेली नसली तरी दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे.

दुचाकींचा चुराडा
author img

By

Published : Jul 9, 2019, 4:35 PM IST

हिंगोली - येथील पंचायत समितीची भिंत अचानक कोसळल्याने न्यायालयात कामानिमित्त आलेल्या नागरिकांच्या दहा ते बारा दुचाकी भिंतीखाली दबल्या गेल्या. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झालेली नसली तरी दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान झालेले काही दुचाकीस्वार घटनेचा पंचनामा होण्याची प्रतीक्षा करीत होते. तर काही जणांनी आहे त्या अवस्थेत दुचाकी उचलून घेत दुरुस्तीसाठी दुरुस्ती केंद्रावर धाव घेतली. ही घटना दुपारी दीडच्या सुमारास घडली.

दुचाकींचा चुराडा

हिंगोली जिह्यात मागील तीन ते चार दिवसांपासून पाऊस हजेरी लावत आहे. आज हजेरी लावलेल्या पावसाने अचानक पंचायत समितीची संरक्षण भिंत कोसळली. या मध्ये जवळपास मोठ्या प्रमाणात दुचाकी दबल्या गेल्या. पंचायत समितीच्या पाठीमागे न्यायालय असून, या ठिकाणी कामानिमित्त येणाऱ्यांची नेहमीच वर्दळ असते, आज नेहमी प्रमाणे या संरक्षण भिंती जवळ दुचाकी पार्क करून, आप आपल्या कामात व्यस्त झाले होते. भिंत पडताना अनेकांनी आरडा ओरड केली तर तोपर्यंत काही सेंकदात भिंत कोसळली अन दुचाकींचा चुराडा झाला. या घटनेने मात्र पंचायत समिती परिसरात एकच खळबळ उडाली होती.

ही भिंत न्यायालयाच्या प्रवेशद्वारा लगतच असल्याने या ठिकाणी नेहमीच नागरिकांची गर्दी राहते मात्र आज सुदैवाने पाऊस सुरू असल्याने अनेकां सहारा शोधला होता. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तर न्यायालय परिसरात लावण्यात आलेले वृक्षही या भिंतीमुळे मुळापासून उचंबळून निघाले. या भिंतीला अनेक दिवसापासून कडे गेले होते मात्र दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्यामुळे दुचाकीच्या मालकांना मनस्ताप सहन करावा लागला. अजूनही शिल्लक राहिलेल्या भिंतीला तडे गेले आहेत. त्यामुळे पुन्हा अपघात होण्याची शक्यता आहे.

Intro:हिंगोली येथील पंचायत समितीची भिंत अचानक कोसळल्याने न्यायालयात कामानिमित्त आलेल्या नागरिकांच्या दहा ते बारा दुचाकी भिंतीखाली दबल्या गेल्या. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झालेली नसली तरी दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान झालेले काही दुचाकीस्वार घटनेचा पंचनामा होण्याची प्रतीक्षा करीत होते. तर काही जणांनी आहे त्या अवस्थेत दुचाकी उचलून घेत दुरुस्तीसाठी दुरुस्ती केंद्रावर धाव घेतली. ही गटना दुपारी दीड च्या सुमारास घडली.

Body:हिंगोलीजिह्यात मागील तीन ते चार दिवसांपासून पाऊस हजेरी लावत आहे. आज हजेरी लावलेल्या पावसाने अचानक पंचायत समितीची संरक्षण भिंत कोसळली अन या मध्ये जवळपास मोठ्या प्रमाणात दुचाकी दबल्या गेल्या. पंचायत समिती च्या पाठीमागे न्यायालय असून, या ठिकाणी कामानिमित्त येणाऱ्यांची नेहमीच वर्दळ असते, आज नेहमी प्रमाणे या संरक्षण भिंती जवळ दुचाकी पार्क करून, आप आपल्या कामात व्यस्त झाले होते. भिंत पडताना अनेकांनी आरडा ओरड केली तर तो पर्यंत काही सेंकदात भिंत कोसळली अन दुचाकींचा चुराडा झाला. या घटनेने मात्र पंचायत समिती परिसरात एकच खळबळ उडाली होती.

Conclusion:ही भिंत न्यायालयाच्या प्रवेशद्वारा लगतच असल्याने या ठिकाणी नेहमीच नागरिकांची गर्दी राहते मात्र आज सुदैवाने पाऊस सुरू असल्याने अनेक गाने सहारा शोधला होता. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तर न्यायालय परिसरात लावण्यात आलेले वृक्षही या भिंतीमुळे मुळापासून उचंबळून निघाले. या भिंतीला अनेक दिवसापासून कडे गेले होते मात्र दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्यामुळे दुचाकीच्या मालकांना मनस्ताप सहन करावा लागला. अजूनही शिल्लक राहिलेल्या भिंतीला तडे गेले आहेत. त्यामुळे पुन्हा अपघात होण्याची शक्यता आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.