ETV Bharat / state

पीडित कुटुंबाला मिळाला न्याय; खून प्रकरणात एकाला जन्मठेपेची शिक्षा - police

बासंबा पोलीस ठाण्यात ११ डिसेंबर २०१५ ला राजू बबन चौतमल यांच्या पत्नी अश्विनी राजू चौतमलच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज न्यायालयाच्या निर्णयामुळे पीडित कुटुंबियानी समाधान व्यक्त केले.

खून प्रकरणात एकाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली
author img

By

Published : Apr 24, 2019, 3:57 AM IST

हिंगोली - जिल्ह्यातील ईसापूर रमना येथील खून प्रकरणात हिंगोली जिल्हा न्यायालयाने एका आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. राजू बबन चौतमल यांच्या खूनप्रकरणी आरोपी बाबूराव यमाजी चौतमल (२४) याला हिंगोली न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा अन् ५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने कारावासाची शिक्षा सुनावली.

बासंबा पोलीस ठाण्यात ११ डिसेंबर २०१५ ला राजू बबन चौतमल यांच्या पत्नी अश्विनी राजू चौतमलच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा रजिस्टर क्रमांक ९२- २०१५ कलम ३०२, ३२३, ५०४ कलमान्वये या गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास तपासीक अंमलदार साहाय्यक पोलीस निरीक्षक सुधाकर आढे यांनी केला होता. व हिंगोली न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. दरम्यान न्यायालयाने दिलेल्या या निर्णयामुळे चौतमल कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले आहे.

काय होते नेमके प्रकरण

हिंगोली जिल्ह्यातील ईसापुर रमना येथे १० डिसेंबर २०१५ ला सांयकाळी पावणेनऊ वाजण्याचा सुमारास फिर्यादी अश्विनी चौतमल यांच्या घराशेजारी राहणारे चुलत सासरे बाबुराव योगाजी चौतमल हे अश्विनीच्या सासू कलावतीबाई यांना तुम्ही माझ्या आईच्या उपचारासाठी पैसे का देत नाहीत? म्हणून शिवीगाळ करत होते. त्यामुळे अश्विनीचे पती राजू चौतमल हे बाबूराव यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत होते. याचा रागातून बाबुरावने राजुच्या गळ्याच्या उजव्या बाजूस व पोटाच्या डाव्या बाजूस चाकुने गंभीर जखमी केले. झटापटीदरम्यान झालेल्या मारहाणीत राजू यांचा जीव गेला.

Intro:जिल्ह्यातील ईसापुर रमना येथील राजू बबन चौतमल यांच्या खून प्रकरणी आरोपी बाबूराव यमाजी चौतमल (२४) याला हिंगोली न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा अन ५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने कारावासाची शिक्षा सुनावलीय. बासंबा पोलीस ठाण्यात ११डिसेंबर २०१५ रोजी पत्नी अश्विनी राजू चौतमल च्या फिर्यादीवरून केला होता गुन्हा दाखल. आज न्यायालयाच्या निर्णयामुळे पीडित कुटुंबियानी समाधान व्यक्त केले.

Body:असे होते प्रकरण

हिंगोली जिल्ह्यातील ईसापुर रमना येथे १० डिसेंबर २०१५ रोजी संध्याकाळी ८.४५ ते पावणे ९ वाजता फिर्यादी अश्विनी चौतमल यांच्या घराशेजारी राहणारे तिथे चुलत सासरे बाबुराव योगाजी चौतमल हे तिची सासू कलावतीबाई यांना तुम्ही माझ्या आईला दवाखान्यात पैसे का लावत नाहीत? असे म्हणून घाण- घाण शिवीगाळ करीत होते. त्यामुळे फिर्यादीचे पती राजू चौतम हे बाबूराव यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत होते. याचा राग बाबुरावला आला अन त्याने थेट राजुला शिवीगाळ करीत धारदार चाकू काढून गळ्याच्या उजव्या बाजूस व पोटाच्या डाव्या बाजूस मारून गंभीर जखमी करीत जीवे मारले.
या प्रकरणी बासंबा पोलीस ठाण्यात गु. र. न ९२- २०१५ कलम ३०२, ३२३, ५०४ कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता. प्रकरणाचा तपास तपासीक अंमलदार साहाय्यक पोलीस निरीक्षक सुधाकर आढे यांनी केला व हिंगोली न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

Conclusion: न्यायालयात या प्रकरणास सत्र खटला क्र १९- २०१६ दिले. हे प्रकरण २३ एप्रिल रोजी जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एस. शर्मा यांच्या समोर चालले असता न्यायाधीश शर्मा यांनी दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून आरोपी बाबुराव योगाजी चौतमल यास कलम ३०२ नुसार दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा व ५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने कारावासाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे जिल्हा सहाय्यक सरकारी वकील एन. एस. मुटकुळे यांनी बाजू मांडली. आज न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे पीडित कुटुंबातील व्यक्तींनी समाधान व्यक्त केले.

बातमी मध्ये आपल्या फाईल मधील न्यायदेवताचा फोटो वापरणे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.