ETV Bharat / state

हिंगोलीत शिवभोजन अगोदर मारवाडी मंचचे सात्विक भोजन - marwadi mahila manch provide healthy food

हिंगोली जिल्हा अजूनही मागासलेलाच समजला जातो. जिल्ह्यातुन हातावर पोट घेऊन दाखल झालेले सर्वसामान्य कुटुंब तसेच गरीब, भटके यांना जेवणावाचून रस्त्यावर उपाशीपोटी तर कधी अर्धपोटी राहावे लागते. त्यामुळे त्यांची भूक भागवण्याचा प्रयत्न मारवाडी महिला मंचच्यावतीने हा मत्त्वपुर्ण उपक्रम हाती घेतला आहे. या सात्विक भोजनात अवघ्या दहा रुपयात दोन पोळ्या, भाजी, मसाले भात दिला जाणार आहे.

hingoli
हिंगोलीत शिवभोजन अगोदर मारवाडी मंचचे सात्विक भोजन
author img

By

Published : Jan 12, 2020, 3:21 PM IST

हिंगोली - येथील मारवाडी युवा मंचच्यावतीने नेहमीच समाजीक उपक्रम राबविले जातात. सर्वसामान्य तसेच गरीबांसाठी काही सात्विक भोजन देऊन त्यांची भूक भागविण्यासाठी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमातून कोणाच्या तरी भूक भागवत रोजगार ही उपलब्ध करून देण्याचा या महिलांचा मानस आहे. या उपक्रमाचा भविष्यात सुरू होणाऱ्या शिवभोजन थाळीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हिंगोलीत शिवभोजन अगोदर मारवाडी मंचचे सात्विक भोजन

हेही वाचा - पुलावरून दुचाकी कोसळून अपघात; एक ठार, दोघे गंभीर जखमी

या उपक्रमाच्या उद्घाटन आमदार तान्हाजी मुटकुळे, संतोष बांगर, विपलव बाजोरिया, जिल्हा परिषद अध्यक्ष गणजी बेले, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी 10 रुपयात शिवभोजन थाळी देण्याची घोषणा करून अनेक दिवस उलटले आहेत. परंतू ही थाळी सुरू होण्यापूर्वीच हिंगोलीत मारवाडी युवा मंचच्यावतीने अन्नपूर्णा योजना राबवण्यास सुरुवात झाली आहे.

हेही वाचा - धक्कादायक! लोहगाव आश्रम शाळेतील विद्यार्थी समस्यांनी त्रस्त, पुरेसे जेवणही मिळत नाही

हिंगोली जिल्हा अजूनही मागासलेलाच समजला जातो. जिल्ह्यातुन हातावर पोट घेऊन दाखल झालेले सर्वसामान्य कुटुंब तसेच गरीब, भटके यांना जेवणावाचून रस्त्यावर उपाशीपोटी तर कधी अर्धपोटी राहावे लागते. त्यामुळे त्यांची भूक भागवण्याचा प्रयत्न मारवाडी महिला मंचच्यावतीने हा मत्त्वपुर्ण उपक्रम हाती घेतला आहे. या सात्विक भोजनात अवघ्या दहा रुपयात दोन पोळ्या, भाजी, मसाले भात दिला जाणार आहे. त्यामुळे निश्चितच काही प्रमाणात का होईना पण या उपक्रमामुळे गरजवंताची उपाशीपोटी रात्र ढकलण्याची वेळ टळेल.

हेही वाचा - ..अखेर त्या झोपडीत शिकणाऱ्या चिमुकल्यांना मिळणार हक्काची शाळा!

मारवाडी समाजात एखाद्याच्या घरी अंत्यविधी झाल्यास उठावणाच्या दिवशी भोजनाचा कार्यक्रम याच मंचच्या वतीने आयोजित केला जातो. त्याच धर्तीवर आता दहा रुपयात सात्विक भोजनाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. महिलांसोबत मारवाडी समाजातील पुरुष देखील या उपक्रमात सहभागी झालेले आहेत. यासाठी मारवाडी मंचच्या शाखा अध्यक्षा मीना झंवर, सविता अग्रवाल, सुनीता खंडेलावाल आणि मारवाडी युवा मंच जिल्हाध्यक्ष पवन उपाद्य यासाठी प्रयन्त करीत आहे. बाराही महिने हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याने, भविष्यात सुरु होणाऱ्या शिवभोजन थाळीवर या उपक्रमाचा निश्चितच परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बस्थानक परिसरात सकाळी 11 ते 2 या वेळेत भोजन दिले जाणार आहे. याला चांगला प्रतिसाद मिळाल्यास भविष्यात हा उपक्रमात नि:शुल्क राबवण्याचा मानस असल्याचे सविता अग्रवाल यांनी सांगितले.

Intro:*

*मारवाडी युवा मंचचा हिंगोलीत अल्पदरात भोजन वाटपाचा स्तुत्यो उपक्रम*

हिंगोली- हिंगोली येथील मारवाडी युवा मंचच्या वतीने नेहमीच समाजउपयोगी उपक्रम राबविले जातात. सर्वसामान्य तसेच भटके लोक उपाशी तापाशी रात्र ढकलत असल्याने, त्याना काही प्रमाणात का होईना सात्विक भोजन देऊन त्यांची भूक भागविण्यासाठी आजपासून उपक्रम हाती घेण्यात आलाय. या उपक्रमातुन कोणाच्या तरी पोटाला आधार देत रोजगार ही उपलब्ध करून देण्याचा या महिलांचा मानस आहे. या उपक्रमाचा भविष्यात सुरू होणाऱ्या शिवभोजन थाळीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Body:उद्घाटन आ तान्हाजी मुटकुळे, संतोष बांगर, विपलव बाजोरिया, जिप. अध्यक्ष गणजी बेले, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलेय. मुख्यमंत्र्याने 10 रुपयात शिव भोजन देण्याची घोषणा जाहीर करून अनेक दिवस लोटलेले आहेत. शासन निर्णयही निघालाय, तर 26 जानेवारी पासून शिव भोजन थाळी राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेय. ही थाळी सुरू होण्यापूर्वीच हिंगोलीत मारवाडी युवा मंचच्या वतीने अन्नपूर्णा योजना राबवण्यास सुरुवात केलीय. हिंगोली जिल्हा अजूनही कोणत्याही बाबतीत मागासलेला समजला जातोय. अशाच परिस्थिती पर जिल्ह्यातुन, हातावर पोट घेऊन दाखल झालेले सर्वसामान्य कुटुंब तसेच भटके आदी रस्त्यावर उपाशीपोटी तर कधी अर्धपोटी राहून रात्र ढकलतात. त्यामुळे त्यांची भूक भागवण्याचा प्रयत्न मारवाडी महिला मंच च्या वतीने या मत्त्वपुर्ण उपक्रम हाती घेतलाय. या सात्विक भोजनात अवघ्या दहा रुपयात दोन पोळ्या, भाजी, मसाला भात दिला जाणार आहे. त्यामुळे निश्चितच काही प्रमाणात का होईना? मारवाडी महिलांच्या या उपक्रमामुळे गरजवंताची उपाशीपोटी रात्र ढकलण्याची वेळ टळेल. हा उपक्रम राबवण्यासाठी अनेक दिवसांपासून पासून महिला तयारीत होत्या, एवढेच नव्हे तर मारवाडी समाजात एखाद्या घरी अंत्यविधी झाल्यास उठावणाच्या दिवशी भोजनाचा कार्यक्रम याच मंचच्या वतीने आयोजित केला जातो. त्याच धर्तीवर आता दहा रुपयात सात्विक भोजनाचा उपक्रम हाती घेण्यात आलाय. खर तर या उपक्रमात मारवाडी महिला ही मोठ्या हिरहिरीने सहभागी झालेल्या आहेत. Conclusion:तर मारवाडी पुरुष देखील या उपक्रमात सहभागी झालेले आहेत. यासाठी मारवाडी मंचच्या शाखा अध्यक्षा मीना झंवर, सविता अग्रवाल, सुनीता खंडेलावाल अन मारवाडी युवा मंच जिल्हाध्यक्ष पवण उपाद्य यासाठी प्रयन्त करीत आहे. बाराही महिने हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याने, भविष्यात सुरु होणाऱ्या शिव भोजन थाळीवर या उपक्रमाचा निश्चितच परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बस्थानक परिसरात सकाळी 11 ते 2 या वेळेत भोजन दिले जाणार आहे. याला चांगला प्रतिसाद मिळाल्यास भविष्यात हा उपक्रमात निशुल्क ही राबवण्याचा मानस आल्याचे सविता अग्रवाल यांनी इटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.

बाईट ला नाव ध्या
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.